Breaking News

नागपूर

भाजप आमदार प्रवीण दटके कोरोना पॉझीटीव

नागपुर : नागपुर महानगर पालीका चे पुर्व महापौर व विधानपरिषद आमदार प्रवीण दटके यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहीती दटके यांनी फेसबुक च्या माध्यमातुन दिलेली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे सुध्दा आव्हान त्यांनी केले आहे. श्री प्रवीण दटके* यांचा संदेश I am tested *#Covid_Positive* *#चिंता_नसावी….* आपल्या …

Read More »

मामुली विवाद के चलते जरीपटका मे देर रात हुई गोलीबारी

  नागपुर :- रविवार देर रात जरीपटका थानाअंतर्गत वैशाली स्कुल परिसर में कुछ युवक बिच रास्ते पे गाडी खडी कर बैठे थे, सडक से गुजर रहे हुडको कॉलोनी निवासी फोरव्हीलर चालक पलाश पाटील नामक व्यक्ती ने युवको को गाडीया साईड मे खडी कर बैठने की हिदायत दी, इसी बिच युवको …

Read More »

जिल्ह्यात आज 1769 रुग्णांना डिस्चार्ज,2343 पॉझिटिव्ह तर 45 मृत्यू

  नागपूर दि. 13 :  जिल्ह्यात आज 1769 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 2343 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (52471) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 39139 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11664 असूनपैकी 5884 गृह विलगिकरणात आहेत. आज 45 …

Read More »

कोरोना नियंत्रणासाठी प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आढावा बैठक • तूर्तास लॉकडाउन नाही; स्वयंशिस्त वाढवण्याचे आवाहन • मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई • बेड मॅनेजमेंटसाठी आयएएस अधिकाऱ्यांनी आणखी सक्रिय व्हावे • ट्रेसिंग वाढवा; मृत्यूदर कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न • मेयो व मेडिकलमध्ये वॉर रूम सुरू करण्याचे निर्देश …

Read More »

विदर्भात वाढता कोरोनाचा कहर,शासनाचा नाकर्तेपणा

–चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप -मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी नागपूर, 12 सप्टेंबर :- संपूर्ण विदर्भात कोरोनाचा कहर झाला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, खामगाव, वाशीम या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे हजारो रुग्णांना लागण होत आहे. नागपुरात तर दररोज दोन हजारापेक्षा जास्त लोकांची तपासणी पॉझिटिव्ह होत असताना एकाही मंत्र्याचे याकडे लक्ष नाही. शासन आपल्या नाकर्तेपणाचा परिचय …

Read More »

जिल्ह्यात आज 1633 रुग्णांना डिस्चार्ज,1578 पॉझिटिव्ह तर 41मृत्यू

नागपुर दि. 12 :-  जिल्ह्यात आज 1633बरे होऊन घरी गेले . आज 1578 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (50128) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 37371झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11444 असूनपैकी 6262 गृह विलगिकरणात आहेत. आज 41 मृत्यु झाले असून त्यापैकी …

Read More »

कारच्या धडकेत दुचाकी चालक ठार

नागपूर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडी पोलिस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोष सखाराम भोंगाडे असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि.१0) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी हद्दीतील अमरावती- नागपूर हायवेवरील मारुती शोरूमसमोर उभ्या असलेल्या (एमएच ४0 …

Read More »

मास्क न लावणा-या ५१६ नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर, ता.११ : नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. …

Read More »

जनतेला योग्य उपचार देणे आमची सर्वोच्च जबाबदारी : डॉ.नितीन राऊत

पालकमंत्र्यांकडून प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणेचा विस्तृत आढावा • बेड मॅनेजमेंटची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांना • ऑक्सिजन उपलब्धता व व्यवस्थापनासाठी नोडल अधिकारी • पोलिसांसाठी प्रत्येक हॉस्पिटलला बेड आरक्षित करण्याचे निर्देश • दर्जेदार पीपीई व अन्य प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध करा • प्रशासन, पोलीस, मनपा व आरोग्य यंत्रणेतील समन्वय वाढवा • खासगी हॉस्पिटलला सुलभ …

Read More »

केंद्रीय पथकाकडून नागपूर जिल्हयातील पूरग्रस्त भागाची पाहणी

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा ; भरीव मदतीची मागणी नागपूर दि. 11 : गेल्या महिण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आज केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले. …

Read More »
All Right Reserved