Breaking News

नागपूर

उपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान

नागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए गुरुवार को गणपति बप्पा का आगमन हुआ। पर्यावरण के संरक्षण की दृष्टि से उपमहापौर ने मिट्टी के गणपति बप्पा को हर साल की तरह इस साल भी अपने घर पर स्थापित करने का निर्णय लिया। …

Read More »

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 07 : इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, देशवासीयांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचा विश्वास, बळ देणारे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आज त्यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, …

Read More »

दवलामेटी येथे विविध ठिकाणी तान्हा पोळा केला साजरा

वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार व भेटवस्तू केले वितरित दवलामेटी(प्र): दवलामेटी परिसरात दिवस भर पावसाचा सरी लागुन असताना, सायंकाळी पावसाने धोडी विश्रांती घेताच दवलामेटी परिसरात विविध ठिकाणी सामाजिक व राजकीय संघटने कडून आयोजित तान्हा पोळा मध्ये बालक आपल्या नंदी सोबत आपल्या पालकांना घेऊन आवडीने सहभागी झाले! हिल टॉप कॉलनी …

Read More »

पीओपी मूर्तीसंदर्भात शहरात धडक कारवाई ९० मूर्ती जप्त ; एक लाख २१ हजार रुपये दंड वसूल

नागपूर, ता. ७ : बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत मंगळवारी (ता.७) दहा पैकी पाच झोनमध्ये कारवाई करण्यात आली. याअंतर्गत शहरातील ९० पीओपी …

Read More »

पिओपी मुर्ती आढळल्यास त्वरीत सर्व मूर्ती जप्त करून दुकान सील करा

महापौर व आयुक्तांचे संयुक्त निर्देश : चार फुटावरील मूर्तीही जप्त करा नागपूर, ता. ७ : राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यात श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तीची खरेदी, विक्री व आयात यावर बंदी आहे. अशात नागपूर शहरात कुठेही पीओपी मूर्तीची विक्री होणार नाही यासाठी मूर्ती विक्री करणा-या दुकानांची पारंपरिक मूर्तीकार संघटनेच्या पदाधिका-यांच्या सहकार्याने तपासणीला गती …

Read More »

चितारओळीमध्ये ११ पीओपी मूर्ती जप्त मनपाच्या उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

  नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेतर्फे पीओपी मूर्तीच्या खरेदी व विक्रीवर बंदी असूनही काही मूर्ती विक्रेते पीओपी मूर्तींची विक्री करीत आहेत. यासंबंधी प्राप्त माहितीच्या आधारे मनपाच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (६ सप्टेंबर) चितारओळी परिसरात पीओपी मूर्ती विक्रेत्यांविरुध्द कारवाई केली. गांधीबाग झोन अंतर्गत उपद्रव शोध पथकाने ११ मूर्ती जप्त करुन …

Read More »

मंगळवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर ता ६ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० पासून होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन …

Read More »

मनपा केन्द्रांमध्ये रविवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता. १० : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या १४५ केन्द्रावर रविवारी ११ जुलै रोजी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल तसेच तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. या केंद्रांवर लसीकरण सकाळी …

Read More »

जिल्हाधिकारी विमला आर. यांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

नागपूर, १० जुलै – नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची नागपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज रविभवन येथे सदिच्छा भेट घेतली. श्रीमती विमला आर. यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी नागपूर जिल्ह्यात सुरू असलेली विकाम कामे व कोविडच्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी उमरेडचे आमदार …

Read More »

मनपा केन्द्रांमध्ये बुधवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता. ६ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केन्द्रावर बुधवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. त्यांचे लसीकरण सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा …

Read More »
All Right Reserved