Breaking News

Monthly Archives: July 2021

मनपा केन्द्रांमध्ये रविवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता. १० : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या १४५ केन्द्रावर रविवारी ११ जुलै रोजी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल तसेच तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत. या केंद्रांवर लसीकरण सकाळी …

Read More »

जिल्हाधिकारी विमला आर. यांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

नागपूर, १० जुलै – नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची नागपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज रविभवन येथे सदिच्छा भेट घेतली. श्रीमती विमला आर. यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी नागपूर जिल्ह्यात सुरू असलेली विकाम कामे व कोविडच्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी उमरेडचे आमदार …

Read More »

मनपा केन्द्रांमध्ये बुधवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता. ६ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केन्द्रावर बुधवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. त्यांचे लसीकरण सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा …

Read More »

मनपा केन्द्रांमध्ये मंगळवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर, ता. ५: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोविशीइल्ड लसीकरण केन्द्रांवर मंगळवारी(६ जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस चा पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), …

Read More »

मनपा केन्द्रांमध्ये सोमवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर ता. ४: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोविशीइल्ड लसीकरण केन्द्रांवर सोमवारी (५ जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस चा पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल …

Read More »

मनपाच्या १४० केन्द्रांमध्ये शनिवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता. २ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या १४० केन्द्रावर शनिवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. त्यांचे लसीकरण सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने …

Read More »

रब्बी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा : प्रफुल पटेल यांचा केंद्र सरकारकडे पत्रव्यवहारानंतर पाऊल रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० रोजी संपली. मात्र अद्याप पूर्व विदर्भात ८० लाख क्विंटलहून धान शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत खा. प्रफुल पटेल यांनी मुदतवाढ मिळण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चर्चा केली होती. तसेच केंद्र सरकारकडे …

Read More »
All Right Reserved