Breaking News

Daily Archives: August 26, 2021

प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात विदर्भ आंदोलन समिती चिमूर यांचे माध्यमातून रास्ता-रोको व जेल-भरो आंदोलन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याकरिता तसेच चिमूर जिल्हा निर्मिती करिता विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूरच्या वतीने नवीन बसस्थानक, तहसील कार्यालय समोर रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात आले. कोरोना काळातील वीज बिल कमी करण्यात यावे, २०० युनिट वीज बिल नियमितपणे मोफत देण्यात …

Read More »

शुक्रवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता २६ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना …

Read More »

आता प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक

मनपा आयुक्तांचे आदेश : ‘डेल्टा प्लस’चा धोका टाळण्यासाठी निर्णय प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. २६ : नागपुरात डेल्टा प्लसचे संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्याच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी यापुढे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात जावे लागेल अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. …

Read More »

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 26 : भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून मतदार यादी कार्यक्रमाचे अनुषंगाने 1 जानेवारी 22 रोजी वयाचे 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य …

Read More »

27 ते 31 ऑगस्ट दरम्यान गोरेवाडा पर्यटकांसाठी बंद

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 26 : 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटकांसाठी बंद राहील. प्रकल्पातील वाघ, बिबट, अस्वल व तृणभक्षी वन्यप्राण्यांचे सफारी क्षेत्रामध्ये रानतुळस व गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पर्यटकांना वन्यप्राणी दृष्टिस पडत नसल्यामुळे पर्यटकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.याबाबत त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली …

Read More »
All Right Reserved