Breaking News

Daily Archives: August 30, 2021

नागपुरात नवे ट्रांसपोर्ट नगर होणार ट्रकच्या पार्किंगसाठी अस्थाई जागा देणार

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे नागपूर ट्रक असोशिएशनला आश्वासन प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. 30 : नागपुरात ट्रक पार्किंगसाठी कायम व्यवस्थेसाठी नवे ट्रांसपोर्टनगर होणार असून तोपर्यंत अस्थायी व्यवस्था त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. नागपूर ट्रक असोशिएशनच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री डॉ. राऊत यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट …

Read More »

गुरू गोविंदसिंग स्टेडीयमच्या नामांतराला मंजुरी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 30 : आँटोमेटीव्ह चौकात असलेल्या गुरु गोविंदसिंग स्टेडीयमचे नामांतर आता गुरु गोविंदसिंग सेंटर असे करण्याला संमती देण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. गुरुद्वार गुरुनानक दरबारच्या प्रतिनिधींनी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली. गुरु …

Read More »

दक्षता व नियंत्रण समितीच्या मार्फत तातडीने प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी -डॉ. नितीन राऊत

सात नव्या सदस्यांची समितीवर नियुक्ती प्रतिनिधी नागपूर नागपूर, दि. 30 : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीपुढे आलेल्या सर्व प्रकरणाचा तातडीने निर्णय व्हावा. ज्या प्रकरणात आर्थिक मदत द्यावयाची आहे ती विनाविलंब दिली जावी, अशा सूचना ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिल्या. पालकमंत्र्यांनी यावेळी नवनियुक्त सदस्यांचे …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी – दहीहंडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

उत्सवात संयम राखूया , कोरोनाला हद्दपार करूया प्रतिनिधी नागपूर नागपूर :- भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमी नंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम …

Read More »

क्रीडापीठाच्या माध्यमातून खेळाडूंना घडवणार – क्रीडामंत्री सुनिल केदार

राष्ट्रीय क्रीडादिनी खेळाडूंचा गौरव प्रतिनिधी नागपूर नागपूर :- नागपूर दिनांक 30:-नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशातील क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी केली. राज्यातील खेळाडू व मार्गदर्शक घडविण्यासाठी पुणे येथील क्रीडापीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडादिनी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर …

Read More »

क्रीडा संकुलाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक बाबींची तत्काळ पूर्तता करावी – सुनील केदार

प्रतिनिधी नागपूर नागपूर:- नागपूर दिनांक 30:-देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. कुशल मनुष्यबळ, क्रीडा संकुलासाठी लागणारी अतिरिक्त जागा, वीज, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आदेश युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले. …

Read More »

महाआवास योजनेच्या माध्यमातून घरकुलाचे स्वप्न साकार करुया-प्राजक्ता लवंगारे-वर्मा

·उत्कृष्ट कार्याबद्दल विभागीय पुरस्कारांचे वितरण ·गोंदिया व वर्धा जिल्हा ठरला सर्वोत्कृष्ट ·महाआवास योजना मासिकाचे विमोचन केंद्राचे 1 लाख 62 हजार तर राज्याचे जवळपास 49 हजार घरकुल पूर्ण प्रतिनिधी नागपूर नागपूर :- नागपूर दि. 30: महाआवास योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनातर्फे ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांसाठी गृहबांधणीचे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले …

Read More »

झुडपी जंगलात आढळले कुजलेल्या अवस्थेत ईसमाचे प्रेत

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत कान्पा ते बनवाई रोडच्या डाव्या बाजूला झुडपी जंगल परिसरात एका ईसमाचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. सविस्तर माहितीनुसार खेमराज सखाराम कापसे वय ५४ रा. कोटगाव , ता. चिमूर हल्ली मुक्काम टाकळघाट जि. नागपूर असे मृतकाचे नाव असून ते शेतीच्या …

Read More »
All Right Reserved