Breaking News

Daily Archives: September 11, 2021

जादुटोना प्रकरणी बेपत्ता झालेला व्यक्ती दहाव्या दिवशी घरी परतला

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत मिंडाळा येथील व्यक्ती जादूटोना करून पैसे गायब करण्याच्या संशयावरून मार खाऊन लापता झाला होता. तो बेपत्ता पिडीत व्यक्ती सलग दहाव्या दिवशी घरी परतला. मिंडाळा ( टोली) येथे जादूटोनाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत जखमी झालेला अशोक उपासराव कामठे (५१) हा काल …

Read More »

गावात दारूबंदी असतांना देशी दारूचा महापुर-महीलांनी पकडली दारू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर संराडी :- तिरोडा तालुक्यातील संराडी गावात दारूबंदी असताना काही अवैद्य व्यवसायिका कडून गावात दारू विक्री करण्यात येत असल्याची माहीती दारूबंदी समितिच्या महीलांना मिळाली. यावर सदर समितीच्या महीलांनी याची माहीती पोलीसांना देत बुधवारी 8 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास दारू पकडुन पोलीसांच्या स्वाधिन केले. गावात दारूबंदी असताना …

Read More »

भिसी पोलीसांचा अनोखा उपक्रम अंधश्रद्धेवर जनजागृती कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर भिसी :- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात घडलेल्या अंधश्रद्धेच्या घटनांमुळे सामान्य जनता हादरली आहे. एकीकडे अशा घटनांमुळे निरपराध लोकांवरील अन्यायाच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे पोलीस विभागाची डोकेदुखीही वाढली आहे. भिसी पोलीस विभाग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील …

Read More »
All Right Reserved