Breaking News

Monthly Archives: September 2021

मनपा निवडणूका एक सदस्यीय वार्ड पध्दतीने घ्या – वंचित ची मागणी

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने नुकताच राज्यातील मुंबई वगळता इतर महानगरपालिका च्या निवडणूका तिन सदस्यीय प्रभाग पध्दतीने घेण्याचा प्रस्ताव पारित केला. या निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी ने संविधान चौक येथे शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात नारे निदर्शने करत विरोध दर्शविला. नागपूर महानगर पालिका निवडणूक – २०२२ ही एक सदस्यीय वार्ड पध्दतीद्वारे …

Read More »

मल्हारी बाबा सोसायटी परीसरात बिबट्या चा धुमाकूळ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- खापरी वाई गाव मल्हारीबाबा सोसायटी व आजुबाजुच्या परीसरात मागील दहा – बारा दिवसापासून मल्हारीबाबा सोसायटी खापरी रामटेके सोसायटी कटारीया ले आऊट येथे रोज रात्री अकराच्या सुमारास बिबट्याचा वावर असून त्यामुळे परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच नागरिकाच्या जिवाला पण धोका निर्माण झाला …

Read More »

आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे वनविद्यापीठ करण्‍यासाठी तज्ञ समिती गठीत करण्‍याचे मुख्‍यमंत्र्यांचे निर्देश

-चंद्रपूरच्‍या वनअकादमीला आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे वनविद्यापीठ करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी- -मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे चंद्रपूरच्‍या वनअकादमीची पाहणी करणार- जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर देशातील अत्‍याधुनिक अशा चंद्रपूरच्‍या वनअकादमीला आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे वनविद्यापीठ करण्‍याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या वनअकादमीला आंतराष्‍ट्रीय दर्जाचे …

Read More »

सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे-खासदार बाळू धानोरकर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : समाजातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी खेड्यांचा विकास करण्याच्या कार्यात हातभार लावणे गरजेचे आहे. खेड्यांमध्ये विविध क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध आहे. खेड्यांमध्ये काम केल्यास स्वत:बरोबरच त्या गावाचा देखील विकास होईल. त्यामुळे खेड्याचा विकास म्हणजेच …

Read More »

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार

आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार …

Read More »

आधी सुविधा नंतर टोल वसुली-बाबा गुजर

मौदा माथनी टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे आंदोलन नागपूर :- मौदा माथनी टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे आंदोलन मौदा ता प्र।राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नागपूर भांडार महामार्गावर पडलेले खड्डे पेट्रोल पंप ढाबे कम्पन्या समोर होणारी अवैध पार्किंग साईड रोड ची दुरवस्था बंद असलेले पथदिवे यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड …

Read More »

पोलिस चौकिला पूर्ण वेळ पोलिस कर्मचारी नियूक्त करा

शिवसेना महिला आघाडीचे पोलिस निरीक्षण मनोज गभने ला निवेदन जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशन आन्तर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकीचा कार्यभार पोलिस उप निरीक्षक श्री गायकवाड़ साहेब 4 पोलिस कर्मचारासाहित उत्तम रित्या सांभाळत आहेत, पन नेरी पोलिस चौकिला 30 गावे समाविष्ट असून रात्रीच्या वेळेला एकही पोलिस …

Read More »

दहावी व बारावीच्या परिक्षासाठी भरारी पथकाची नेमणूक

नागपूर दि. 24 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी 16 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर 2021 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी ची परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान आयोजित करण्यात आली …

Read More »

वरठी शहरातून होणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल

भंडारा,दि.24: वरठी येथील रेल्वे थर्ड लाईन पुलाचे बांधकाम 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत असून 26 ऑक्टोंबर 2021 रोजी संपणार आहे. त्यामुळे भंडारा ते तुमसर राज्य महामार्गावरील साधारणत: 30 दिवस वाहतूक बंद राहणार आहे. वरठी शहरातील भंडारा-तुमसर-गोंदिया मार्गाने होणाऱ्या जड-अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस विभागाने निर्गमित केली …

Read More »

राहूल पांडे यांनी घेतली राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ

मुंबई, दि. 24 : श्री. राहूल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री. राहूल पांडे यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 16 सप्टेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार …

Read More »
All Right Reserved