Breaking News

Daily Archives: October 1, 2021

चिमूर येथील अपघातात महिलेचा मृत्यू तर दुसरा किरकोळ जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 01/10/21 रोजी सकाळी 10/55 वाजता सुमारास मौजा कोलारी ता. चिमूर येथील मधुकर गुलाब जोंधुळकर हे आपल्या दुचाकी मोटार सायकल क्रमांक MH 49 BP 9599 या वाहनावर आपली आई सुमनबाई वय 65 वर्ष, हिला मागे बसवून जांभूळघाट वरून चिमूरकडे येत असतांना चिमूर येथील गुरुदेव …

Read More »

खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य रोग निदान शिबीर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमुर तालुक्यातील अगदी जवळच असलेल्या खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.३०-९-२१ रोजी भव्य रोगनिदान शिबीर पार पडले भारत देशाच्या स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर चे वतीने या रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. …

Read More »

गाव पेटून उठतो तेव्हां” च्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील  वडसी गावचे सुपुत्र प्रसिद्ध कवी साहित्यिक व विचारवंत ॲड. भुपेश पाटील यांच्या गाव पेटुन उठतो तेव्हां या काव्यसंग्रहाचे प्रथम प्रकाशन चिमुर येथे झालेल्या आंबेडकरी साहित्य सम्मेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस व अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी …

Read More »

बोगस खतांची सर्रासपणे विक्री करणे पडले महागात

-बळीराजाच्या मदतीला धावलेल्या प्रहार संघटनेला &कांग्रेस पक्षाला यश- जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील शंकरपुर येथे श्री दत्त कृषी केंद्रातुन बोगस खते सर्रासपणे विक्री करत असल्याची तक्रार शेतकरी कमलाकर ठाकरे यांनी जिल्हाकृषी अधिकारी चंद्रपुर यांच्याकडे केली होती, मात्र तक्रारीची दखल घेतल्या जात नव्हती व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत …

Read More »
All Right Reserved