Breaking News

Daily Archives: December 8, 2021

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 30 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरु

धान खरेदीला 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता शेतकऱ्यांचे पैसे देण्यास सुरवात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 डिसेंबर : खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली आहे. मंजूर खरेदी केंद्रांपैकी पाच …

Read More »

20 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 8 डिसेंबर: जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 20 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक …

Read More »

इतर मागासवर्ग महामंडळाच्या कर्ज योजना

इतर मागास प्रवर्गातील पात्र व्यक्तींना लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर यांना आर्थिक वर्ष 2021-22 करिता बीज भांडवल योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा या दोन योजनेकरिता उद्दिष्ट निश्चित केले आहे. …

Read More »

संरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक

दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना          विषेश प्रतिनिधी भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती  दुर्दैवी बातमी आलीच. अनेक …

Read More »

दवलामेटी मध्ये ठीक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

शांती रॅली ने परिसरातील सर्व बौद्ध विहारास दिली भेट शेकडो नागरिकांनी भारतीय बौद्ध महा सभा तर्फे बौद्ध धम्म ची दीक्षा घेऊन महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन दिले प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी (प्र) (दवलामेटी प्र):-भारतीय बौद्ध महासभा तर्फे दवलामेटी , म्हाडा कॉलनी येथे शेकडो अनुयायांनी बौध्द धम्माची दीक्षा ग्रहण …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्व. मेघराज ओझा शिक्षण संस्था तर्फे बालकांना पुस्तके व अल्पोहार वाटप

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी :-दवलामेटी (प्र)श्री साईनाथ कॉन्व्हेन्ट, श्री साईनाथ कॉलेज ऑफ फार्मसी आणि दवलामेटी ग्रामपंचायत यानी संयुक्त पने दिली भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन. नॉलेज ऑफ सिम्बॉल उपाधी मिळालेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबील साठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता . …

Read More »

प्रेक्षकांनी जयंती चित्रपट बघण्यासाठी केली अफाट गर्दी

प्रतिनिधी – कैलास राखडे ब्रम्हपुरी :- जयंती चित्रपटाची कथा हि आजच्या युवा बहुजन समाज बांधवांना सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारी तसेच सामाजिक वास्तविक तेचे दर्शन घडविणारी आहे. या सिनेमाला ब्रम्हपुरी येथील अलंकार सिनेमा गृहात जयंती चित्रपटासाठी अफाट गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या मागणीला दाद देत ब्रम्हपुरी येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे विवेक रामटेके, …

Read More »
All Right Reserved