Breaking News

Daily Archives: January 12, 2022

अवकाळी पावसाची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून दखल

विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 जानेवारी: जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी गारपीट व अतिवृष्टी झाली. त्यामुळे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, …

Read More »

जिल्ह्यात बुधवारी 31 कोरोनामुक्त तर 207 नवे बाधित

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 683 जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या सहाशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 31 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 207 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात …

Read More »

दिव्यांगाना दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 जानेवारी: जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील व्यक्तींची तपासणी माहे ऑक्टोंबर 2021 पासून सुरु असून 12 मार्च 2022 पर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार …

Read More »
All Right Reserved