Breaking News

Daily Archives: May 5, 2022

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 4 मे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत 11 क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. …

Read More »

पीसीपीएनडीटी : 9203 ऑनलाईन एफ फॉर्मची तपासणी

प्रभारी जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता पथकाचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 4 मे : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 2003 (पीसीपीएनडीटी) अंतर्गत जिल्हा दक्षता पथकाचा आढावा प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून …

Read More »

ई-श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदणी वाढविण्याकरीता योग्य नियोजन करा – प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

100 टक्के उद्दिष्ट ठेवण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 4 मे : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे व व्यवसाय असल्याने असंघटित कामगारांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी असंघटित कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे 100 टक्के उद्दिष्ट ठेवून येत्या काळात नोंदणी वाढविण्याकरीता योग्य नियोजन करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत …

Read More »

अभयारण्य गाईड्स कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने धरणे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-वनविभागाच्या खांद्याला खांदा लावत वनसंरक्षण व वनसंवर्धन ही आपली जिम्मेदारी समजून वन विभागाचे प्रतिनिधी नेचर गाईड हे प्रामाणिकपणे आपली ड्युटी बजावत असतात, त्याच कालावधीत वनविभाग हे नव नवीन नियम लादून नेचर गाईड ना हैराण करण्याचे कार्यक्रम मात्र सुरूच असते नेचर गाईड च्या विविध विषयावर विविध मागण्यांवर अभयारण्या …

Read More »
All Right Reserved