Breaking News

Daily Archives: May 19, 2022

दवलामेटी मध्ये एपीआय चे रामटेक लोकसभा व हिंगणा विधानसभा स्तरीय सभा संपन्न

राज ठाकरे व रामदास आठवले महाराष्ट्राचे कॉमेडियन नेते असे मी मानतो – विजय मानकर प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी:- इ व्ही एम मशीन बॅन करण्यासाठी संसदेत काँगेस ने बिल सादर करावे आवश्यकता असेल तर मी मुद्दे सुद पने बिल तयार करून देण्यास तयार आहे. महाराष्ट्रातील राज ठाकरे व रामदास आठवले …

Read More »

गोवा राष्ट्रीय कराटे स्पर्धेत नेरीचे कराटे पटू चमकले

सहा सुवर्ण तर सहा रजत पदकांची कमाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नागपुर येथे २९ जानेवारी २०२२ ला झालेल्या जि टोकु काई कराटे डो स्पर्धेत नेरी येथील सहा कराटे पटुंनी यश प्राप्त केले होते त्यांची निवड १३व१४ मे ला होणाऱ्या गोवा राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी झाली होती ती स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये नेरीच्या …

Read More »

शिवसेनेच्या प्रयत्नांने आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीस मुदतवाढ

३१ मे २०२२ पर्यंत धान खरेदी नोंदणीस मुदतवाढ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यात उन्हाळी भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील हे तालुके भात पिकासाठी प्रचलित असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी धान पिक लागवड करणार्‍याची संख्या अधिक प्रमाणात आहे. सदर उत्पादित धान शेतकरी आधारभूत …

Read More »

जिल्ह्यातील कोलाम बांधवांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडवा – राज्यमंत्री बच्चु कडू

Ø जलसंधारणाच्या कामांबाबत ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सुचना Ø एक कुटूंब एक मजूर अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 मे: जिल्ह्यातील कोलाम समुदायांचे अनेक प्रश्न व समस्या आहेत, हे प्रश्न व समस्या सुटेल तरच येथील कोलाम बांधवांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणता येईल. त्यामुळे येथील बांधवांना भेडसावणारे प्रश्न …

Read More »

नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचा दौरा जाहीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18: राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग स्थापन केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील …

Read More »
All Right Reserved