Breaking News

Daily Archives: November 3, 2022

जरी एक अश्रु पुसायास आला, तरी जन्म काहिच कामास आला,

आमदार राजेश दादा पाडवी यांनी दिला रुग्णाला दिलासा! प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ 👉 जिजाबाई अहिरे या गरीब रुग्णाचा उपचार खानदेश कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू होता परंतु या काळात त्यांचा उपचाराचे बिल जास्त असल्यामुळे संपूर्ण परिवार सतत …

Read More »

नवतळा येथील बेलदेव मंदिराकडे जाणारा रस्ता नादुरुस्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-तालुक्यातील सात बहिणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नवतळा येथील जंगल शेजारी बेलदेव मंदीर असून दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जात असते,परंतु रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने यात्रेकरूंना त्रास सहन करावा लागत आहे, माजी सरपंच महादेव कोकोडे यांनी ही समस्या आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कडे सांगितली. तेव्हा तात्काळ आमदार बंटीभाऊ भांगडिया …

Read More »

चिमूर विधानसभेत आप च्या रोजगार शिबिरात नियुक्ती पत्रांचे वाटप

आम आदमी पार्टी च्या प्रयत्नाने वीस युवकांना रोजगार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-बेरोजगारी हा तरुणांना भिडसवणारा तीव्र प्रश्न असून सध्यस्थितीत भरपूर शिक्षण घेतलेले तरुण-तरुणी रोजगारापासून वंचित आहेत. चिमूर विधानसभेत गावोगावी बेरोजगारी असून होतकरू युवक-युवती हाताला काम नसल्यामुळे हतबल आहेत. परिस्थितीची गरज ओळखून आम आदमी पार्टी तर्फे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. …

Read More »

शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’

बल्लारपूर येथे बॉटनिकल गार्डन, एसएनडीटी विद्यापीठासाठी जागेची पाहणी मूल येथे उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 : बल्लारपूर तालुक्यातील बॉटॅनिकल गार्डनचे प्रस्तावित लोकार्पण 25 डिसेंबर 2022 रोजी करण्याचे प्रयोजन आहे. त्यासंदर्भात येथे सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच प्रस्तावित एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जागेची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी …

Read More »

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेकरीता आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक

मयत खातेदारांच्या बाबतीत बँकेत वारस लावण्याची प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.3 नोव्हेंबर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनाची अंमलबजावणी सुरू असून पात्र लाभार्थ्याची पहिली यादी शासनाचे पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्या पात्र शेतक-यांची नावे यादीत आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ …

Read More »
All Right Reserved