Breaking News

Daily Archives: November 27, 2022

शिवसेना तर्फे संविधान दिवस कार्यक्रम संपन्न

विर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-संविधान दिना निमित्त आंबेडकर चौक वरोरा येथे शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले तसेच 26/11 मुंबई भ्याड हल्ल्यात झालेल्या शहीद जवानांना शहीद योगेश डाहुले स्मारक वरोरा येथे भावपुर्ण आदरंजली वाहिली. त्यावेळी स्वराज निर्माते छत्रपती …

Read More »

ज्ञानेश्वर जुमनाके यांचा आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार

राष्ट्र सेवा दल व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्र सेवा दल तथा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.आदिवासीसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनामुळे गोंड जमातीतील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक …

Read More »

आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा यांनी आज गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-आसाम राज्याचे मुख्यमंत्री डॉ.हिमंता बिस्वा सरमा यांनी आज गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासह आसाम सरकारच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहा सहकारी मंत्रीदेखील उपस्थित होते. आसाम आणि महाराष्ट्र …

Read More »

ग्रामपंचायत तर्फे संविधानाचा जागर शंकरपुरात सार्वजनिकरित्या प्रथमच आयोजन

हजारो लोकांच्या उपस्थिती सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर:-येथील ग्रामपंचायत तर्फे संविधान दिनानिमित्त जागर संविधानाचा हा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ घेण्यात आला सार्वजनिक पद्धतीने हजारो लोकांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत ने हा प्रथमच कार्यक्रम घेतला आहे याच कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणारे विद्यार्थी व नाट्य कलावंत …

Read More »
All Right Reserved