Breaking News

Daily Archives: December 5, 2022

ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व तृत्तीयपंथी यांची कार्यशाळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.5 : समाजकल्याण विभागामार्फत 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 कालावधीत संविधान समता पर्व अंतर्गत रोज विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत 3 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरीक, तृत्तीयपंथी, दिव्यांग यांची कार्यशाळा व बक्षिस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यशाळेला …

Read More »

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून काम वाटपासाठी अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.5 : चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना काम देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्हास्तरीय कामवाटप समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने कार्यालयात नोंदणी असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कौशल्य विकास विभाग चंद्रपूर येथे एक शिपाई तसेच …

Read More »

जिल्हाधिका-यांनी घेतला रामाळा तलाव सौंदर्यीकरण कामाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.5 : शहरातील रामाळा तलावाचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आदी कामांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी आढावा घेतला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगनंथम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सा.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, प्रकल्पाच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, खनीकर्म अधिकारी …

Read More »

वनविभागाकडून पुनर्वसन झालेले आदिवासीचे पळसगाव अजूनही अंधारात?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात गावकऱ्यांचा मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :-वरोरा तालुक्यातील पुनर्वसन झालेल्या आदिवासी समाजाच्या पळसगावातील नागरिकांना जाणीवपूर्वक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासकीय सुविधेपासून वंचित ठेवल्याने गावकऱ्यांना तात्काळ सुविधा पुरावा अन्यथा गावकऱ्यांना घेऊन मनसे जनआंदोलन करेल असा इशारा वरोरा तहसील कार्यालयावर मोर्चा प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष …

Read More »

चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे, कक्ष प्रमूख कल्याण शहर, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष यांची गरजू रुग्णाला पुढील मदतीसाठी त्वरीत रुगणालयात भेटुन व्यक्त केले आपले मनोगत

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ कल्याण:-आज डॉक्टर आश्विन पाटील यांचा फोन आला पेशंट खुप गरीब गरुजू आहे तरी तूम्ही येऊन स्वत भेट द्या कल्पतरू हॉस्पिटल कल्याण पश्चिमला पेशंट रमेश हटकर, उल्हासनगर यांना भेटून आपल्या शिवसेना वैद्यकिय …

Read More »
All Right Reserved