Breaking News

Daily Archives: January 24, 2023

जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून साकारली 150 ग्रामीण वाचनालये

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.24 : शहराच्या ठिकाणी वाचनालये असतात. पण ग्रामिण भागात पाहिजे त्या प्रमाणात वाचनालये नाही. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून 150 वाचनालये तयार करण्यात आली. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक असून मोफत …

Read More »

वरोरा येथे कापूस उत्पादक शेतक-यांसाठी चर्चासत्र

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 24 : महाराष्ट्र राज्य सहकार महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथील वखार महामंडळाचे प्रांगणात कापूस उत्पादक शेतकरी, बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांसाठी मुल्य साखळीवर आधारित विविध विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाला कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, महाराष्ट्र राज्य …

Read More »

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 24 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर आणि जिल्हा वकील संघ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त जिल्हा न्यायालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म तर प्रमुख वक्ते म्हणून गोंडपिपरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य …

Read More »

12 वी विज्ञान शाखेच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्राचे वाटप

विश्वशांती महाविद्यालय,सावली येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर,दि.24 : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता तसेच त्यानंतर नोकरीकरीता मागासप्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 11 व 12 वी विज्ञान शाखेत असतांनाच वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. याकरीता महाविद्यालय स्तरावर शिबीर घेणे, विद्यार्थी,पालक,मुख्याध्यापक …

Read More »

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त     सामाजिक उपक्रम राबविण्यात आले

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त     सामाजिक उपक्रम राबविण्यात आल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर:- स्वराजनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )जिल्हाप्रमुख चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ,शिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा व शिवसेना तालुका कार्यालय भद्रावती येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दीप प्रज्वलन करुन,पुष्पहार घालुन …

Read More »
All Right Reserved