Breaking News

Daily Archives: February 1, 2023

कर्जमाफी,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान

१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या नोंदणी अभियानात शेतकऱ्यांनी सामील होण्याचे मनसेचे आवाहन. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात जवळपास १५०० शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली नाही व जवळपास २००० शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन राशी दिली नाही त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे …

Read More »

वर्क फ्रॉम होम जॉबच्या ऑफर पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:-आपण हल्ली नेहमी वर्क फ्रॉम होमबाबत ऐकत असतो. बहुतेक मोठमोठया कंपन्यांनी सध्या आपल्या कर्मचा-यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे आणि हा प्रकार लॉकडाऊनपासून मोठया प्रमाणात सुरु झालेला आहे, त्यात वेगळे …

Read More »

अवैध रेती उत्खनन प्रकरणी वाहने व साहित्य जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : घुग्गुस शहरालगतच्या वर्धानदी पात्रामध्ये अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नकोडा घाट या ठिकाणी धाड टाकली असता त्याठिकाणी एका मोटर बोटद्वारे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. तसेच डब्ल्यू.सी.एल.च्या जागेवरून सदर रेती घाटावर जाण्याकरीता …

Read More »

हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 100 टक्के यशस्वी करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मिळणार घरोघरी गोळ्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : हत्तीरोग ही चंद्रपूर जिल्ह्यातील गंभीर समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यासाठी शासनाकडून राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्याच्या …

Read More »

‘पाथ’ च्या माध्यमातून होणार आरोग्य संस्थांचे बळकटीकरण जिल्हाधिका-यांची अभिनव संकल्पना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : कोविड – 19 च्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर काही नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत सुधारणा व एकात्मिक प्रयत्न करणे गरजेचे व अत्यावश्यक झाले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘पाथ’ (Programme for Appropriate Technology in Health) या संस्थेमार्फत …

Read More »
All Right Reserved