Breaking News

Daily Archives: February 2, 2023

मातोश्री येथे शिवबंधन बांधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच प्रशांत कोल्हे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन, शिवसेनापक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाशजी वाघसाहेब यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर प्रशांतदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात, शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर …

Read More »

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांचा विजय

नागपूर, दि. २: विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीक्रमाच्या प्रथम फेरीतच सर्वाधिक १६ हजार ७०० मत मिळवून अपक्ष उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी रात्री ८.०० वाजता श्री. अडबाले यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले. आज सायंकाळी …

Read More »

21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन

सीएसआर पोर्टलवर करू शकता ऑनलाईन नोंदणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-, 2 : जन्म – मृत्यु हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. जीवन जगत असतांना आणि मृत्युनंतरही शासकीय तसेच इतर अनेक ठिकाणी जन्म – मृत्यु प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. ज्या ठिकाणी जन्म किंवा मृत्यु होतो त्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेतच …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : ‘सर्वासाठी घरे – 2024’ हे केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. याच ध्येयपूर्तीसाठी व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी राज्यात महा आवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात अमृत महाआवास अभियान सुरू आहे. शासनाच्या …

Read More »

आविष्कार उत्सव ठरला दिमाखदार सोहळा आविष्कार साहित्य मंचाचे पुन्हा यशस्वी आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात व दिमाखदारपणे पार पडला. या एक दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन, परिसंवाद, कविसंमेलन व संगीत मैफिल असे एकूण चार सत्र ठेवण्यात आले होते. पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे जेष्ठ साहित्यिक प्राचार्य श्याम झाडे यांनी केले. नियोजित …

Read More »
All Right Reserved