Breaking News

Daily Archives: February 7, 2023

महामुनी बुद्ध विहार लोकार्पण व माता रमाई जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:- नेरी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी महामुनी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा व माता रमाई जयंती नेरी येथे उत्साहात संपन्न झाली, पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला, नेरी येथील महामुनी बुद्ध विहार कृती समिती शांती वॉर्ड नेरी तथा धम्म उपासकाच्या संयुक्त विदयमाने विहाराचे “लोकार्पण …

Read More »

केपीसीएलने प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित जमिनीचा मोबदला 150 कोटी येत्या सहा महिन्यात द्यावे -राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर

आरसीसीपीएलची लाईमस्टोन माइन्सचे उत्खनन परवानगी भुमीअधिग्रहण विषय मार्गी लागेपर्यंत स्थगित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश  कंपन्यामधील मागासवर्गीय कामगारांचे प्रलंबित वेतन, जमीन मोबदला व रोजगार आदी प्रश्नासंदर्भात सुनावणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 07: चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त जमीन कोळसा खाणी, सिमेंट अशा विविध उद्योगांसाठी अधिग्रहित केलेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन …

Read More »

खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग समान काम किमान वेतन व ईतर मागण्यांबाबत आक्रमक

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ परळी वैजनाथ :- जि. बीड: भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने आज महाराष्ट्रातील विशेषत (मराठवाडा व विदर्भ) संघटित व असंघटित सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील तसेच शासकीय हाॅस्पिटल मधील …

Read More »

श्रीहरी बालाजी महाराजांचे दर्शन माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतले

गोपाल काल्याला लावली उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान गोपाळ काल्याचे निमित्ताने माजी विरोधी पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले,पंचक्रोशित प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांती नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, …

Read More »

अवैध रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 03 : तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करताना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु, वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठाविण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम …

Read More »

संजय सर यांनी साकारलेल्या ‘मी सावित्री बोलते’ प्रयोगाला प्रतिसाद

बरडघाट शाळेत वार्षिक स्नेह संमेलन निमित्त आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला मुख्याध्यापिका,महामानवी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध प्रसंगातून प्रेक्षकांशी संवाद साधत उपक्रमशील शिक्षक संजय सर यांनी त्यांच्या भावनांना हात घातला.प्रत्यक्ष सावित्रीमाई फुले संवाद साधत असल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.प्रसंग होता ‘मी सावित्री बोलते’ या एकपात्री …

Read More »
All Right Reserved