Breaking News

Monthly Archives: February 2023

कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा संस्कृती व परंपरा जपून मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/भद्रावती:-श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती तर्फे चार दिवसीय कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संघटनेच्या प्रमुख मार्गदर्शक अभि उमरे, स्वप्नील मोहितकर, युगल ठेंगे व निखिल बावणे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला. यावेळी पहिल्या दिवशी दि.१७/२/२३ रोजी शिवचरित्र एक संस्काराचा धडा, शिवशाही ते लोकशाही,शिवकालीन …

Read More »

भारतीय स्टेट बँक शाखा चिमूर येथे नुतनीकरण सोहळा संपन्न

मुख्य मार्गावर जागा मिळाल्यास भारतीय स्टेट बँकेची दुसरी शाखा करणार सुरू – संजय श्रीवास्तव महाप्रबंधक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भारतीय स्टेट बँक शाखा चिमूर ची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे . ग्राहकांची मोठी गदी होत असून आवक जावक मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे मुख्य रस्त्यावर भारतीय स्टेट बँक साठी …

Read More »

बेघर, बेवारस, भिक्षेकरी, अनाथांना मिळणार मोठा आधार

दिव्यवंदना आधार निवारागृहचा भुमिपूजन सोहळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी :- रस्त्यावर फिरणारे बेघर, बेवारस, भिक मागुन खानारे भिक्षेकरी तसेच ज्यांना कुठल्याच प्रकारचा आधार नाही अशा निराधारांसाठी दिव्यवंदना आधार फाऊंडेशन व्दारा संचालित दिव्यवंदना आधार निवारागृह चा भुमिपुजन सोहळा २६ फेब्रुवारी रविवार ला भिसी अप्पर तालूका अंतर्गत येणाऱ्या जामगाव (कोमटी) येथे चिमूर …

Read More »

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांचे वरोरा येथे प्रथमच आगमन व जंगी स्वागत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-टायगर ग्रुप वरोरा यांच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असून त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुप चे सर्वेसर्वा पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या उपस्थिती सह मराठवाडा अध्यक्ष उमेश पोखरकर टायगर ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब जाधव नागपूर जिल्हा …

Read More »

राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूर तालुका अध्यक्षपदी मारोतराव अतकरे

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी- अधिकारी महासंघ शाखा चिमूर तालुका अध्यक्षपदी कवडू लोहकरे यांची नियुक्ती. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चळवळीला व्यापक स्वरुप येण्यासाठी व ओबीसी समाजाच्या न्याय व हक्काला लढा देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी -अधिकारी महासंघाच्या अध्यक्ष व सचीव पदाची नियुक्ती हुतात्मा स्मारक चिमूर येथे करण्यात …

Read More »

24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शनी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव चांदा क्लब ग्राऊंड येथे तर पशु – पक्षी प्रदर्शनी चांदा क्लब ग्राऊंडच्या समोरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात …

Read More »

थकित पाणीपट्टी भरा, व्याजातून सुट मिळवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभय योजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. २१ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, चंद्रपूर मार्फत बल्लारपूर जि. चंद्रपूर व अहेरी जि. गडचिरोली येथील पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी बहूतांश ग्राहकांनी अद्यापही थकीत पाणी पट्टी भरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी थकबाकी वाढलेली आहे. थकबाकीदार ग्राहकांची रक्कम शुन्यावर …

Read More »

चिमूर नगर परिषद ला जनतेच्या समस्येचा भंडारा परंतु नियोजन शुन्य प्रशासनाचे दुर्लक्ष – पप्पु शेख

जनतेच्या समस्या पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत जनतेच्या भरपूर समस्यांचे निवारण पुर्ण होत नाही व चिमूर नगर परिषदला कोनी वाली नाही अस दिसुन येत असल्याचे काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी सांगितले. येथील जनतेचे समस्या वेळेवर पुर्ण होत …

Read More »

भिसी येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

200 रुग्णांनी घेतला आरोग्य व नेत्र तपासणी चा लाभ  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी : – महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा भिसी येथील टायगर गृप च्या वतीने १९ फेब्रुवारी रविवार ला आरोग्य व नेत्र तपासणी शीबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १५० व्यक्तींची बिपी, …

Read More »
All Right Reserved