Breaking News

Monthly Archives: February 2023

“मासिक पाळी शाप की वरदान”

दिपक खाडे पनवेल:-दिनांक-30/02/23 ला पनवेल मनपा अंतर्गत महिला व बालविकास विभागार्फत मनपाच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या माता पालकांसाठी “मासिक पाळी शाप की वरदान?” या विषयान्वये जनजगृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. समाजातील मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून, मुली तसेच महिलांना मासिक पाळीच्या दिवसात दिली जाणारी …

Read More »

बाल शिवछत्रपती ग्रुप बोडखा तर्फे शिवजयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर बोडखा:-अखंड हिंदुस्थानचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे बाल शिवछत्रपती ग्रुप बोडखा मोकाशी तर्फे साजरी करण्यात आली.विशेष म्हणजे शिवजयंती मध्ये सर्व 14 वर्षाच्या खालील वयोगटातील शिवभक्त होते.बाल शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराजकि जय, माँसाहेब जिजाबाई भोसले कि …

Read More »

रक्तदानाने जाणत्या राज्याला अभिवादन

बहुजन विचार बहू.संस्थेचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/खडसंगी:-तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी,चिमूर प्रेस मीडिया फाउंडेशन व बहुजन विचार बहुउउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण छत्रपती शिवाजी महाजांच्या जयंती चे औचित्य साधून रक्तदान शिबिर आरोजीत करण्यात आले होते.या शिबिरात तब्बल ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. या शिबिराची सुरुवात …

Read More »

दृगधामना, दवलामेटीत शिव जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी -नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी:-वंचित बहुजन आघाडी नागपूर ग्रामीण तालुका कार्यकारणी व टुगेदर विथ फाईट फाऊंडेशन चा संयुक्त विद्यमानाने दृग धामना चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून शिव जयंती उत्साहात साजरी करत महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडी चे नागपूर ग्रामीण जिल्हा …

Read More »

सावली येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली सा.येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली, अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. तसेच दि 23/02/2023 ला शिवव्याख्याते ज्ञानेश्वर महाराज महल्ले यांच …

Read More »

बरडघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जि. प. प्रा.शाळा, बरडघाट येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरेश सहारे,पोलीस पाटील रामचंद्र सहारे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नरेश भोयर,कल्याणी दोडके, आशा पोईनकर, अंगणवाडी सेविका पद्माताई रिनके,सोनाली बारेकर,मुख्याध्यापक …

Read More »

शिवजन्मोत्सव सोहळा निमीत्त आरोग्य व नेत्रतपासणी शिबिर

टायगर गृप भिसी तर्फे आयोजित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी : -महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जानता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्य भिसी येथील टायगर गृप च्या वतीने १९ फेब्रुवारी रविवार ला आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टायगर गृप भिसी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्य दरवर्षी नवनवीन …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिक्षाभूमीला भेट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन प्रतिनिधी नागपूर  नागपूर, दि १८. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. श्री.शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. शहा आणि  फडणवीस यांनी यावेळी …

Read More »

चिमूर तालुका शिवसेना तर्फे विविध मागण्यासाठी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर: -मागील वर्षी अतिवृष्टी ने अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली असल्याने हाता तोंडातला घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. त्यामुळं अनेक शेतकरी हतबल झाले होते. कशीबशी शेतकऱ्यांनी शेतीची सुधारणा केली.मात्र दरवर्षी शेतकरी शेतीचा विमा काढून पिक विमा कंपनीला बँकेमार्फत रकमेचा भरणा केला जातो. परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पिक …

Read More »

भिसी वासीयांना मिळणार 24×7 पिण्याचे पानी

भिसी पानी पुरवठा योजनेला तांत्रीक मंजुरी प्रदान आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी:-चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्ती कुमार भांगडीया यांच्या विकास कामाचा डंका पंचक्रोशीत वाजत असतो. जनतेला दिलेला शब्द पाळने त्यांची सवयचं झाली आहे. असाच एक शब्द त्यांनी भिसीवासीयांना दिला होता तो म्हणजे सातही दिवस चोवीस …

Read More »
All Right Reserved