Breaking News

Daily Archives: June 1, 2023

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठ वे महाअधिवेशन तिरुपती येथे होणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वें महाअधिवेशन 7आगस्ट 2023 ला तिरुपती येथे होणार असे तिरुपती येथे झालेल्या प्रेस मिट मध्ये डॉ बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष बोलत होते या वेळी बिसि वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आध्रा प्रदेश बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे …

Read More »

विद्या गजभे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-सन १९९६ मध्ये इंदौरमधील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रथमता सुरु केला .हा पुररकार दरवर्षी जनसेवेचे विषेश कार्य करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो नानाजी देशमुखांना दिला होता आज हा पुरस्कार प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अशा महिलांना दिला जातो की …

Read More »

अंबुजा सिमेंट फाउंडेशन व कृषी विभाग मार्फत- शेतकरी प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दिनांक 31/05/2023 रोज बुधवारला अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उत्तम कापूस,उमरेड आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने INMH-121 मधील चिमूर तालुक्यातील कपर्ला येथे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. आणि खालील विषयावर माहिती देण्यात आली. अंबुजा सिमेंट फाउंडेशन,उत्तम कापूस प्रकल्पा बद्दल माहिती,जमिनीची पूर्व मशागत, माती तपासणी …

Read More »

बोडखा मोकाशी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती व धनगर समाज महासंघ तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला वंदन करण्यात आले. राधा रवी तुराळे या बालकन्याने हातात पिंड घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेष …

Read More »

शेत जमीनीवर नाव,मात्र वारसांन हक्कापासुन वंचीत – पैशासाठी भाऊ झाला वैरी

राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादित जागेचा मोबदला मिळाला नाही तर सहकुटूंब उपोषणाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आपले आई-वडील, भाऊ असे ज्यांच्या सोबत रक्ताचे नाते आहे हीच माणसं आपल्याला अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येतात, असं म्हणतात. पण तिच माणसं पैशासाठी भाऊ बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण करत आहे ” चुलत भाऊ पक्का वैरी पैशांसाठी …

Read More »
All Right Reserved