Breaking News

Daily Archives: June 7, 2023

शासन आपल्या दारी

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना इच्छुक लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 7 : राज्यातील पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली. शेतकऱ्यांना …

Read More »

छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहणारा भाग्यशालीच :- राज्यपाल रमेश बैस

जगदंबा तलवार, वाघनखं आणण्यासाठी सुधीरभाऊंच्या पाठिशी : एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांच्या विचारावरच राज्याचा कारभार : देवेंद्र फडणवीस सहा दिवसात छत्रपतींचं तिकीट काढण्याचा रेकॉर्ड केल्याचं समाधान : मुनगंटीवार 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 7 : छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य प्रचंड होते. …

Read More »

तंबाखूचे व्यसन सोडा, सुदृढ आरोग्याशी नाते जोडा

आरोग्य विभागाचे जनतेला आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : तंबाखूचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम. यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे शरीरावर होणारे …

Read More »

अन्यथा अधिकारी / कर्मचा-यांविरुध्द प्रशासकीय कारवाई

हेल्मेट सक्तीबाबत जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभाग प्रमुखांना सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी दुचाकीचा वापर करीत असेल तर त्यांना जिल्हाधिका-यांच्या परिपत्रकानुसार दुचाकीवर हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात …

Read More »
All Right Reserved