जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे 8 सप्टेंबर रोजी कारागृह अभिविक्षक मंडळाची माहे जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीची त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. …
Read More »Daily Archives: September 11, 2023
जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत 2336 प्रकरणे निकाली
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात 9 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व …
Read More »प्रकाश कोडापे झाडी शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-येथील कवी प्रकाश कोडापे यांना झाडीबोली साहित्य मंडळद्वारा देण्यात येणारा झाडी शब्दसाधक पुरस्कार आनंदवन येथील संधी निकेतनच्या निजबल सभागृहात आयोजित समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ.विकास आमटे, प्रसिद्ध नाट्यकलावंत पद्मश्री …
Read More »