Breaking News

Monthly Archives: January 2024

एस्पायर होम फायनान्स कंपनी विरोधात आणि इतर तहसिलदारांकडे तक्रारी निवेदनाद्वारे कर्जदारांनी पठाणी वसुली थांबण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव ( सामाजिक कार्यकर्ता — पत्रकार ) शेवगाव : -फायनान्स कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कर्जदार एकत्र येऊन शेवगावच्या तहसीलदारांकडे दाद मागितली आहे अहमदनगर जिल्ह्यात सुमारे सहाशेहून अधिक कर्जदार या कंपनीच्या विरोधात असून आर्थिक स्वरूपाच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी दाखल झाल्या आहे. घेतलेली रक्कम त्याच्या दुप्पट पैसे भरूनही मूळ …

Read More »

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. आपल्या जवळच्या …

Read More »

‘लोकशाही’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-लोकशाही चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत ३० जानेवारी २०२४ रोजी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जबरदस्त ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. …

Read More »

नगर परिषद तुमसरने गहाळ झालेल्या अभिलेखाची चौकशी करावी

“नागरिक झाले त्रस्त..जन्म दाखला महत्वाचे” ( माजी प्राचार्य वाय.एस.देशभ्रतार यांची मागणी ) जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – राजेश अमरकांत कांबळे आंबेडकर नगर ,तुमसर यांच्या मुलीची जन्माची नोंद जन्म – मृत्यू लिपिक यांनी त्यांचे ताब्यामध्ये असलेल्या अभिलेखामध्ये तपासले आणि नोंदणी अभिलेखाचा शोध घेण्यात आला असता त्यांच्या निदर्शनास आले की. दिनांक …

Read More »

13 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करावयाचे आहे. याकरीता दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय …

Read More »

“राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं हिरेजडित रत्न” – गजानन राणे

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस  गजानन नारायण राणे – यांची खंत/मनोगत जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-राज ठाकरे म्हणजे अस्सल मराठी व्यक्तिमत्व, राज ठाकरे म्हणजे धर्मांध नव्हे तर धर्माभिमानी हिंदू, राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, राज ठाकरे म्हणजे …

Read More »

नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे होणा-या भारतातील राष्ट्रीय कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांची निवड झाली आहे. यात भारतभरातून विविध शाळा, महाविदयालयातील विदयार्थी गण …

Read More »

जिल्ह्यातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे – मोहन बरबडे

ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील क्रांतीकारक घटना आहे. शिवराज्याभिषेक ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्याची एक पहाट आहे. तसेच शिवाजी महाराजांनी दीर्घकाळ केलेल्या संघर्षाची एक ठोस व निश्चित अशी फलश्रुती आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र हे खरं म्हणजे आपल्या …

Read More »

सुजात आंबेडकर यांचे चेंबूरमध्ये जंगी स्वागत

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई, आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अण्णाभाऊ साठे नगर येथून निघालेले ही …

Read More »

जनावराची वाहतूक करणारा ट्रक हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस हद्दीतील घटना जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे  वर्धा:-27/01/24 रोजी गुप्त माहिती दराकडून माहिती मिळाली की आजंती शिवाराकडून एक ट्रक एन.एच. 44 रोडवर जनावर भरून येत आहे. अशा माहितीवरून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस स्टॉप पो. उप.नि. रमेश कुमार मिश्रा, पोहवा नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने.. पो. का.. भूषण भोयर, संदीप …

Read More »
All Right Reserved