Breaking News

Daily Archives: April 2, 2024

आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन हायअलर्ट वर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. या अनुषंगाने आठवडाभरात 13 अट्टल गुन्हेगारांवर …

Read More »

2064 मतदार करणार गृहमतदान

मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या अधिकारी / कर्मचा-यांना सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये पहिल्यांदाच, 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील …

Read More »

लोकसभा २०२४ संदर्भात ओबीसी समन्वय समितीची बैठक संपन्न

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-देशात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वत्र निवडणूकच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच दिनांक ३१मार्च रोजी संत तुकाराम हाॅल येथे ओबीसी समन्वय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . बैठकीमध्ये चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवार यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. …

Read More »

अखेर त्या वेडसर व्यक्तीची न्यायालयाने केली रवानगी

येरवडा येथील वेड्यांच्या इस्पितळात पण त्याच्या बंदोबस्ता साठी शहर बंद ठेवण्याची नामुष्की विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन महिला अबाल वृद्ध आणि तरुणांच्या मागे लागणारा एक माथेफिरू व्यक्ती शेवगाव शहरातील व्यापारी महिला तरुणी यांच्यामध्ये दहशत निर्माण करत …

Read More »
All Right Reserved