Breaking News

Daily Archives: May 13, 2024

विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे गिरविणे गरजेचे – प्रशांत खोब्रागडे

सिल्ली येथे संस्कार मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- प्रत्येक नागरिकांना वाटत असते की, माझ्या मुलांचा शैक्षणिक, बौद्धिक, सामाजिक सर्वांगीण विकास व्हावा. त्यांची प्राप्रर्टि म्हणजे त्यांचे मुले. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी तसेच ग्रिष्मकालीन सुट्टीचा फायदा, आनंद घेण्यासाठी अशाप्रकारे विविध संस्कार शिबिराचा लाभ घ्यावे. कारण या शिबिरात शाळेच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध …

Read More »

नागभिड पोलीसांनी नाकेबंदी करून पकडली जनावरांची गाडी

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभिड:-पोलीस स्टेशन नागभिड अंतर्गत आज दिनांक 05/05/2024 रोजी मुखबीर चे खात्रीशीर खबरे वरून रेल्वे क्रॉसिंग नागभीड जवळ नाकेबंदी करून अवैद्य जनावरे वाहतुकी संबंधाने वाहनांची तपासणी केली असता. (1) *महिंद्रा* पिकअप वाहन क्रमांक *MH 34 BZ 1441* की.7,00000/- रु. मध्ये एकूण 4 नग गौवंशीय जनावरे बैल (लाखे …

Read More »

चौरस्त्यावर चार चाकी व दुचाकी वाहनाचा जोरदार अपघात

एकाचा जागेवरच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.१३/०५/२०२४ ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुचाकीने पती – पत्नी जंगलातुन तेंदूपत्ता तोडून डोमा येथे स्व घरी परत येत असतांना स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाची दुचाकी वाहनास जबर धडक बसल्याने दुचाकीने पेट घेतला व दुचाकी चालक श्रावण …

Read More »

मकरंद अनासपूरे, भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे आणि सयाजी शिंदे यांचा ‘रंगीत’ प्रदर्शित होतोय

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ दिनांक १७ मे २०२४ रोजी थेट ‘अल्ट्रा झकास’ …

Read More »

मागणी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पाटीलसह इतर अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करा

मनसेची विभागीय आयुक्तासह विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागणी. मुख्य आरोपी अधिक्षक संजय पाटील, निरीक्षक, उपनिरीक्षक कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी याची मद्यालय संचालकाकडून कोट्यावधीची हप्ता वसुली येणार समोर? चंद्रपूर : ‘बिअर शॉपी’ परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे …

Read More »
All Right Reserved