Breaking News

Daily Archives: May 15, 2024

चिमूर तालुक्यातील खानगाव येथील घटना – पट्टेदार वाघाने शेतकऱ्यास केले ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.१५/०५/२०२४ ला चिमूर तालुक्यात येत असलेल्या खानगाव येथे पट्टेदार वाघाने युवकास ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे आहे की खानगाव येथील मृतक युवक अंकुश श्रावण खोब्रागडे वय ३४ वर्ष या युवकाला पट्टेदार वाघाने ठार केल्याची घटना घडली. मृतक युवक अंकुश हा आपल्या शेतामध्ये दररोज …

Read More »

सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील विद्यार्थीनी स्हेनल रतन बांबोळे यांच्या सह 4 विद्यार्थ्यांनी केले सुयश प्राप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सिबिएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील स्नेहल यादीत प्राविन्य प्राप्त केले आहे.बामणी येथिल सेंट पॉल स्कूल बामणी बल्लारपुर येथिल सी बी एस ई दहाविच्या बोर्डाचा निकाल लागला त्यामध्ये प्रेम महेंद्र कांबळे 88.02 टक्के गुण पटकावुन प्रथम, सोहम मारोती …

Read More »
All Right Reserved