Breaking News

Daily Archives: May 16, 2024

{ समस्या क्रमांक 03 } रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे कोट्यावधींचा खर्च पाण्यात

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देवटाकळी ते झोरापूर रस्त्यावर खर्च कोटींचा काम लाखात विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील दहेगाव गटातील देवटाकळी ते जोरापुर रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नद्या आणि ओढ्यांवरील पुल बांधणे रस्त्याचे डांबरीकरण करणे यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी केंद्र …

Read More »

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिल्ली येथील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थीनी कु. वेदांती विलास गभने हिची शिष्यवृत्ती पात्र म्हणून निवड झाली आहे. ती अतिशय अभ्यासू विद्यार्थींनीं असुन राहणीमान अगदी साधी …

Read More »

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, …

Read More »

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता ममता लॉन्स येथे मान्यवरांच्या हस्ते भव्य पुस्तक प्रकाशन* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायीक, सामाजिक कार्यकर्त्या,यशस्वी राजकारणी,समाजकार्यात हिरीरीने पुढाकार घेणाऱ्या आपल्या अंतर्मनातील लेखक व कवीत्व जपणाऱ्या …

Read More »

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते  आमदार मोनिकाताई राजळे तत्कालीन खासदार यांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटात बसस्थानका चे काम सुरू झाले परंतु गेली सहा वर्ष गोगलगायीच्या गतीने काम सुरू असून 2019 मध्ये संपूर्ण वर्षभर जुने बांधकाम पाडले 2020 मध्ये पाया …

Read More »
All Right Reserved