Breaking News

Daily Archives: May 18, 2024

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 ला सुरवात झाली असून शेतक-यांना अधिकृत बियाणे मिळावे, तसेच जिल्ह्यात अनधिकृत बियाणांची साठवणूक, विक्री व शेतक-यांची फसवणूक होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. याच अनुषंगाने पोंभुर्णा …

Read More »

अपूर्ण घरकुलाच्या बांधकामाकरीता विशेष मोहीम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात रमाई, शबरी व मोदी आवास योजनेंतर्गत सन 2016 ते 2024 या कालावधीत अपूर्ण राहिलेल्या घरकुलांच्या बांधकामाकरीता 15 ते 31 मे दरम्यान विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे. जिल्ह्यात 26357 घरकुलांची कामे अर्धवट रखडली असल्याने ती पूर्ण करण्याकरीता …

Read More »

संस्कार शिबिरार्थ्यांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा):- संस्कार चळवळ भंडारा, विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन, दि भंडारा अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅक भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्कार शिबिरात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिके व प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. शिबिर प्रमुख तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा भंडारा चे आजीवन सदस्य …

Read More »

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार प्रमुख विभागीय परिवहन अधिकारी आणि एस.टी.ची यंत्रणा खडबडून जागी पावसाळ्यापूर्वी होणार एस. टी. साठी रॅम्प ??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसांपूर्वी “मी शेवगावकर” णे सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव …

Read More »

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 16 मे 2024 वार गुरुवार समस्या शेवगांवच्या (समस्या क्रमांक 03) या सदरामध्ये देवटाकळी – हिंगणगाव ते …

Read More »
All Right Reserved