Breaking News

Daily Archives: May 19, 2024

इंडियन रेड क्रॉस‌ म्हणजे शांततेचा संदेश देण्याचे माध्यम- समीर नवाज

सिल्ली येथील संस्कार शिबीरात इंडियन रेड क्रॉस‌ दिन साजरा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस‌ सोसायटी जिल्हा शाखेचे पदाधिकारी सदैव कार्यरत असतात. उदा. महापूर, भुकंप, अतिवृष्टी, घरांना आग. अशाप्रकारे विविध समस्या ग्रस्तांना मदतीला धावून जात असतात. एवढेच नाही तर महायुध्दात …

Read More »

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला असून शिवा वाघाला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा येथील प्राणी संग्राहल्यात रवानगी करण्यात आली असून आतापर्यंत तीन लोकांचा त्याने बळी घेतला आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी बफर खडसंगी परिक्षेत्रातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवाने जंगलालगत गावामध्ये धुमाकूळ घालून सूर्यभान कटू हजारे …

Read More »

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए. ) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा 24, 25 व 26 मे 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत भवानजीभाई …

Read More »

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची भामटी पोरगी गेली पुण्याला तिसऱ्या सोबत पळून विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील मूळ रहिवासी असलेली तरुणी आधी मुळच्या बोधेगावच्या रहिवाशी असलेल्या ठाण्याच्या तरुणाशी केलं लग्न { …

Read More »
All Right Reserved