Breaking News

Daily Archives: May 26, 2024

मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाज्याशी ताटकळताना दिसायची

{अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 *एक सत्य घटना* “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाज्याशी ताटकळताना दिसायची. पोलीस तिला मागे ढकलायचे. संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार. एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फर्मान सोडले “ त्या पिवळ्या लुगड्यातल्या बाईना …

Read More »

कांबीच्या सौ. सारिका नितीन कुऱ्हे यांचे अल्पशा आजाराने अकाली निधन

कांबीत कुहे कुटुंबावर काळाचा घाला पंचक्रोशीत हळहळ व्यक्त { अविनाश देशमुख शेवगांव }9960051755 शेवगांव:– दि.27 सोमवार कांबी येथील नितीन विठ्ठल कु-हे यांच्या पत्नी व विठ्ठल लक्ष्मणराव कु-हे यांच्या श्रद्धांजलि सुनबाई, ह.भ.प. कृष्णा महाराज कु-हे यांच्या मोठ्या वहिनीसाहेब सौ.सारिका नितीन कुऱ्हे यांचे रविवार दि. १९ मे रोजी अचानक दुःखद निधन झाले. …

Read More »

समाजाने एकत्र येऊन लढावे – रोशन फुले

पंचशिल बौध्द विहार परसोडि/नाग. येथे बुद्धरुप प्रतिस्थापना जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथील पंचशिल बौध्द विहारामध्ये वैशाख पौर्णिमा निमित्त बुद्धरूप प्रतिस्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात धम्म रॅली, ध्वजारोहण पूज्य भदंत्त चारूदत्त यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्दितीय सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सामाजिक कार्यकर्ता तथा समता …

Read More »
All Right Reserved