Breaking News

Daily Archives: June 5, 2024

जिल्ह्यातील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श जोपासावे- शेखर बोरसे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- अहिल्यादेवी ह्या दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांची राज्यकारभारावर प्रशासकीय पकड घट्ट होती. वडिलांच्या शिकवणूकीचा आणि सासरे मल्हारराव यांनी दिलेल्या राजकीय कारभाराच्या तालमीचा त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी देशभर भ्रमंती करतांनी तिर्थक्षेत्रांच्या जागी धर्मशाळा बांधल्या. शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. …

Read More »

मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी शिक्षक भारती संघटनेचे उमेदवार सुभाष मोरे यांनी आज कोकण भवन, बेलापूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सोबत समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील, महाविद्यालयीन कर्मचारी संघटना एमफुक्टोच्या नेत्या ताप्ती मुखोपाध्याय, शिक्षक भारतीचे अध्यक्ष गुरुवर्य अशोक बेलसरे सर, शिक्षक भारती मुंबई अध्यक्षा …

Read More »

एसटीच्या चालक वाहक यांच्या सतर्कतेमुळे महिला प्रवासी महिलेची मौल्यवान वस्तू असलेली बॅग मिळाली परत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव आगाराची शेवगाव मायंबा बस श्रीक्षेत्र मायंबा येथे मुक्कामी जात असताना अमरापूर ते सावरगाव प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स बसमध्ये विसरून राहिली असता मुक्कामाच्या ठिकाणी मायंबा येथे पोहोचल्यावर एस.टी. वाहक श्री संकेत शिरसाठ यांना पर्स आढळली व इतर प्रवाशांसमक्ष पर्स तपासले …

Read More »
All Right Reserved