Breaking News

Daily Archives: June 6, 2024

वरोरा रुग्णालय येथे पोस्टर प्रदर्शनी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-दिनांक ५ जून २०२४ ला पर्यावरण दिनानिमित्त सौ. वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी रुग्णांना पोस्टर मार्फत पर्यावरण दिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि घोषवाक्य बनवुन माहिती दिली.पर्यावरण वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे.काय काळजी घ्यायची,, उपाययोजना काय करायची.याविषयी सवीस्तर माहीत दिली.झाडे लावा,झाडे जगवा, झाडांचे संवर्धन करा संरक्षण …

Read More »

नजरचूकीने लॉकरच्या बाहेर राहीलेले ३ तोळे सोने

जनार्दन साहेबराव नेमाने यांनी केले ग्राहकाला परत पंचक्रोशीत अभिनंदनाचा वर्षाव विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-दिनांक 06 जुन 2024 गुरुवार अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा शेवगाव येथे काल दिनांक ५ / ६ / २०२४ रोजी दु. ३ वा हेमलता सोलाट रा. मिरी ता.पाथर्डी यांच्या कडून नजरचुकीने सुमारे 2 लाख …

Read More »

राळेगाव येथे धारधार शस्त्राने केला वार

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे  (यवतमाळ) राळेगाव:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव येथे दिनांक ५/६/२४ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान वर्दळीच्या ठिकाणी रवि उर्फ भोला महाजन आणी त्याचा साथीदार मयूर इंगळे यांनी राळेगाव येथील छोटु उर्फ नितेश ओंकार अंदाजे वय ३८ वर्ष .याचा उसनेवारीच्या पैश्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून आरोपी पसार …

Read More »

अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

कवडू लोहकरे पर्यावरण व पुरातन वास्तू संवर्धनाचे प्रणेते – तुळशिदास महल्ले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात कवडू लोहकरे यांनी पर्यावरण व पुरातन वास्तू संवर्धनाचे प्रणेते असे प्रतिपादन पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तुळशिदास महल्ले हे अध्यक्षीय भाषणात बोलत होते. कवडू लोहकरे पर्यावरण व ओबीसी चळवळीचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन प्रा.राम राऊत …

Read More »
All Right Reserved