Breaking News

Daily Archives: June 13, 2024

शिक्षक आणि शिक्षण विरोधी उमेदवारांच्याविरोधात आमची लढाई

शिक्षक भारतीचे सुभाष सावित्री किसन मोरे नक्कीच विजयी होतील कपिल पाटील यांची पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-मुंबई शिक्षक मतदार संघात प्रथमच शिक्षक आणि शिक्षण विरोधी उमेदवार उतरले आहेत. त्यांना हरवून शिक्षक भारतीचे सुभाष सावित्री किसन मोरे विजयी होतील असा विश्वास आज कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त …

Read More »

धान व मका खरेदी नोंदणी करीता 20 जूनपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : पणन हंगाम 2023-24 रब्बी मधील शासकीय आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी / भरडधान्य (मका) खरेदी केंद्रावर शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांची नोंदणी सुरु झालेली होती. पंरतु मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामामध्ये अल्प प्रमाणात शेतकरी नोंदणी झालेली असल्याने 20 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली …

Read More »

आरटीओ कार्यालयातील सफाई कामकाजासाठी सेवा पुरविण्याबाबत दरपत्रके आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथील साफसफाई कामकाजाकरिता पुढील 11 महिन्याच्या कालावधीसाठी सेवा करार करण्यासाठी या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्दीपत्रक अटी व शर्तीसह प्रसिध्द करण्यात आले आहे. या कार्यालयातील साफसफाईचे कामकाज कंत्राटी पध्दतीने करण्यासाठीचे विहित नमुन्यातील दरपत्रक दि.25 जून 2024 पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामध्ये प्रादेशिक …

Read More »

मी शेवगावकर च्या प्रदीर्घ लढ्याला यश अखेर शेवगाव पोलिसांमध्ये गदेवाडी च्या अक्षय इंगळे यांच्या विरोधात गुंतवणूकदारांनी केला विविध कलमान्वये गुन्हा दाखल

सोशल मीडिया वरून गुंतवणूकदारांना धमकावणाऱ्या बिग बुल्स च्या वाजल्या पिपाण्या शेवगाव तालुक्यात घडलेला प्रचंड मोठा “शेअर मार्केट” घोटाळ्यातील अनेक फरार “बिग बुल ट्रेडर” पैकीच 20 करोड रुपये घेऊन फरार एकावर पहिल्यांदाच शेवगाव पोलिसांची कारवाई झाली विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960052756 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील …

Read More »

“जुना डाक बंगला” / “गेस्ट हाऊस” ची दुरावस्था जबाबदार कोण ???

शेवगाव शहरातील गजबजलेल्या एरियातील जुना डाक बंगला हि वादग्रस्त वास्तू झाली व शहरातील सगळ्यात मोठी कचराकुंडी झाली वाळलेला लिंबाचा वृक्ष घेऊ शकतो अनेकांचे प्राण नगरपरिषद शेवगाव चा आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील 100 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक …

Read More »

पत्रकारांनी सामान्य जनतेचा आवाज होणे आवश्यक – दिव्याताई भोसले

गुणवंत विद्यार्थ्याचा अभिनंदन सोहळा तथा शैक्षणिक साहित्य वितरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर :- भारतीय संविधानाने सर्वसामान्य जनतेला समान न्याय देण्याची तरतुद केली आहे. संविधानाने दिलेले अधिकार व हक्काची अंमलबजावणी शासन व प्रशासनाकडुन होतांना दिसत नाही. त्याकरिता पत्रकारांनी जनतेला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करणे आवश्यक आहे. लिहीण्याचा व बोलण्याचा पर्यायाने …

Read More »
All Right Reserved