Breaking News

Daily Archives: June 14, 2024

संकटात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले चंद्रपूरचे प्रकल्प कार्यालय

एक लक्ष रुपयांची तात्काळ मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या व कोंबड्या जळून खाक, तसेच अन्नधान्यचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीला आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालय धावून आले. तसेच तात्काळ पुढाकार घेवून कार्यालयाच्या वतीने सदर शेतकऱ्याला 1 लक्ष रुपयांची मदत केली. कोरपना तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायत अंतर्गत …

Read More »

जिल्हा परिषदेच्या 24 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यास सन 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद व्यवस्थापनेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुले दाखल करण्याचा …

Read More »

शेअर मार्केटच्या विरोधात सोशल मीडियावर बातम्या करतो गुतंवणूकदारांना मदत करतो म्हणून मी शेवगावकरचे पत्रकार अविनाश देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- गेल्या सहा महिन्यापासून शेवगाव शहर आणि तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या शेअर मार्केटचे ट्रेडिंग करणाऱ्या बिग बॉस बिग बुल्स आणि त्यांच्या चेल्या चपाट्यार कडूनजीवे मारण्याची धमकी हस्ते परहस्ते देण्याचा उदोग काही फरार भामटे करत आहेत तू आमच्या उदोगत नाक …

Read More »

जागतिक रक्त दिनानिमित्त स्वर्गीय नंदकिशोर रामविलास सारडा माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांच्या स्मरणार्थ शेवगाव शहरात 14 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगा शहरातील माहेश्वरी युवक मंडळ तर्फे जागतिक रक्तदान दिनानिमित्त स्वर्गीय नंदकिशोर रामविलास सारडा यांच्या स्मरणार्थ बालाजी मंदिर मारवाड गल्ली येथे आज शुक्रवार 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावान नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर घुले पाटील यांचे …

Read More »
All Right Reserved