Breaking News

Daily Archives: June 15, 2024

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ. प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. वंदेश शेंडे नेत्रशल्य चिकित्सक, डॉ. स्नेहाली शिंदे नेत्र शल्य चिकित्सक, राजेंद्र मर्दाने पत्रकार,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका,डाॅ प्रतिक दांरुडे, …

Read More »

पूल वाहून गेल्याने किन्ही आणि चाचोरा गावाचा संपर्क तुटला

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:-राळेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले असून राळेगाव तालुक्यातील किन्ही गावाजवळील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसात पूल वाहून गेला . परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या पाच ते सात …

Read More »

राळेगांव तालुका पर्यावरण संवर्धन व विकास समिती संघटक पदी. अरविंद कोडापे यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगांव तालुक्यातील विंहरगाव येथील व सोशल मीडिया,सामाजिक क्षेत्रात काम करणारे अरविंद झित्रूजी कोडापे यांची राळेगांव तालुका संघटक पदी निवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन व विकास समिती जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र त्यांना आज देण्यात आले. यावेळी विनोद दोंदल अध्यक्ष जिल्हा पर्यावरण …

Read More »
All Right Reserved