Breaking News

Daily Archives: July 7, 2024

चंद्रपूर जिल्ह्यात उडाली खळबळ – गोळीबार व पेट्रोल बॉम्ब हल्ला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर / बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात मालु वस्त्र भंडार दुकानांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना घडली असून गोळीबारात दुकानात काम करीत असलेल्या नोकराच्या एका पायाला गोळी लागली. या पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसूनही येते आहे. …

Read More »

वृक्ष लागवड करुन मयुरीने केला वाढदिवस साजरा – मासळ परिसरात कौतुकांचे वर्षाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सतत दोन वर्ष कोरोणाने देशाला वेठीस धरले अश्यातच व्हेटीलेटर अभावी अनेकाना जिव गमवावा लागला त्यामुळे मयुरीने निश्चय केला की दरवर्षी झाडे लावूनच वाढदिवस साजरा करावा याकरिता तुकडोजी महाराज याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदोडा गुफा येथे विविध प्रकारचे झाडे लावून मयुरी ने आपला वाढदिवस साजरा केला …

Read More »

माझ्या बापुने दिली घेऊन गाडी – सरपंच गिरजाबाई गायकवाड

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली स्कुटी भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी गोंदेडा च्या सरपंच गिरजाबाई गायकवाड ला दुचाकी स्कुटी भेट दिली.दिनांक ७ जुलै ला नवीन वाड्यात,भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे व सहकारी महिलांच्या उपस्थितीत गिरजाबाईस चाबी देवून दुचाकी वर स्वार करून सुपूर्द …

Read More »

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

शेवटच्या लाडक्या बहिणीला लाभ देण्यासाठी कटिबध्द जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 7 : राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा 1500 रुपये …

Read More »

शेवगाव नगरपरिषदे मधील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार याची चौकशी करा

दिलेल्या निवेदनातील सर्व विषय तातडीने मार्गी न लागल्यास तहसील कार्यालय शेवगाव येथे आमरण उपोषणाचा इशारा देत दिले निवेदन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानअंतर्गत शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने चालू करणे बाबत, किंवा त्या योजनेची फेर निविदा करणे बाबत व संबंधित कामात …

Read More »
All Right Reserved