Breaking News

Daily Archives: July 9, 2024

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत वृध्दांना मिळणार लाभ

सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, मनस्वास्थ केंद्र, योगापचार केंद्र आदींद्वारे वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित …

Read More »

चिमूर तालुक्यातील जि. प. क्षेत्रातील विविध गावात शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छारुपी नोटबुक वितरित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या पुढाकारातून श्रीमती. मनिषाताई मनियार, सौ.मेघाताई मितेशजी भांगडीया, सौ.अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडीया, पार्थ भांगडीया, गौरव भांगडीया व रुद्र भांगडीया यांच्या हस्ते चिमूर तालुक्यातील भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पुयारदंड, गडपिपरी, आंबोली, सिरपूर, बोरगाव (बुट्टी), आंबेनेरी, कपर्ला, पारडपार व टिटवी येथे जिल्हा परिषद …

Read More »

ब्रम्हपूरी-वडसा राष्ट्रीय महामार्ग बंद

तालुका प्रतिनिधी – सलीम शेख नागभीड नागभीड :- चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरील भुती नाल्यावर नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. रहदारी करण्यासाठी बाजूला कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे. नाल्याचे पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्याखाली पाईप टाकण्यात आले आहेत. संथ गतीने बांधकाम सुरू आहे. त्यातच आता पावसाचे पाणी वाढल्याने हा मार्ग …

Read More »
All Right Reserved