‘भोजन से कफन’ तक भ्रष्टाचार झाल्याचा भाजपाचा घणाघात मुंबई, १० सप्टेंबर २०२० गेल्या सहा महिन्यांपासून कोविड महामारीचा सामना करण्यात मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाला अपयश आल्याचा आरोप भाजपाने केलाय. या अपयशाला मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर जबाबदार असून त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव भाजपाने मांडला आहे. मुंबई महानगरपालिका 1888 च्या कलम …
Read More »