Breaking News

वणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया ची बेल्ट ग्रेडेशन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-वणी येथे ओकिनावा शोरीन ऱ्यू शोरीन कान कराटे असोशिएशन ऑफ इंडिया चे टेक्नीकल डायरेक्टर हंशी शरद सुखदेवे यांच्या मार्गदर्शनात बेल्ट ग्रेडेशन घेण्यात आली. हंशी शरद सुखदेवे यांचे स्वागत शिहान शरद चिकाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले शाम भोवते यांचे स्वागत सेन्साई पेटकर यांनी केले ग्रेडेशन मध्ये काता व कुमिते चे प्रशिक्षण देण्यात आले.


यामध्ये महाराष्ट्र चिफ शिहान शरद चिकाटे यांना ५ डान देऊन सन्मानीत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र कोच शिहान शाम भोवते ,सेन्साई बबलु वानखेडे , यश हरडे , हर्षल लोहकरे , अंकुश काळे , श्रृती जांभुळे व वणी येथील कराटे क्लास चे विद्यार्थी विद्यार्थीनी प्रामुख्याने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved