Breaking News

Breaking News

चिमूर येथे नॅशनल कुंग फु टुर्नामेंट चे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-अत्पलवर्ना कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी द्वारा आयोजित तथा सुश आसरा फाउंडेशन इंडिया द्वारा प्रायोजित ‘नॅशलन कुंग फु अँड कराटे ओपन चॅम्पियनशीप- 2022’ ही येत्या 04 डिसेंम्बर 2022 रोज रविवारला चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृह पिंपळनेरी रोड येथे होणार आहे. कुंग फु चे ग्रँड …

Read More »

राज्यस्तरीय संविधान स्पर्धेत नेचर फाउंडेशन प्रथम – सोशल एज्युकेशन मूव्हमेंट तर्फे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, गडचिरोली द्वारे राज्यस्तरीय संविधान जागर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात चिमूर तालुक्यात विविध उपक्रमांनी संविधान जागृती केल्याबद्दल नेचर फाउंडेशन, नागपूर ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. भारतीय मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेल्या भारतीय संविधानाची अंबलजावणी होऊन ७२ वर्षे लोटली.पण अद्यापही भारतीय समाजात ते रुजले नाही,जनमानसात …

Read More »

कामगार विभागामार्फत बालकामगार विरोधी सप्ताह साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे हस्ते रोजी करण्यात आले.बालविरोधी सप्ताहनिमित्त कामगार विभागामार्फत विविध ठिकाणी धाडसत्र राबविण्यात येवून बालकामगार तपासणी करण्यात आली. आस्थापना चालकांकडून बालकामगार कामावर ठेवण्यात येणार नाही, अशी हमीपत्रे भरून …

Read More »

जरी एक अश्रु पुसायास आला, तरी जन्म काहिच कामास आला,

आमदार राजेश दादा पाडवी यांनी दिला रुग्णाला दिलासा! प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ 👉 जिजाबाई अहिरे या गरीब रुग्णाचा उपचार खानदेश कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरू होता परंतु या काळात त्यांचा उपचाराचे बिल जास्त असल्यामुळे संपूर्ण परिवार सतत …

Read More »

राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविणे अपेक्षित आहे. बचत गट आणि स्वस्त धान्य दुकानातून हे नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा …

Read More »

कायमस्वरूपी मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया राठोड चिमूर नगर परिषदला रुजू

अखेर शहर काँग्रेस कमिटीच्या प्रयत्नाला मिळाले यश           पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनेक दिवसा पासून चिमुर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकरी देण्यात यावे अशी मागणी रेटून धरली होती. या संदर्भात मागील दिड वर्षापासून अनेकदा उपविभागीय अधिकारी, चिमुर यांचे मार्फत …

Read More »

कापसी स्थीत बाराद्वारी मे विस्फोट, 1 मृत 1 घायल

नागपूर (१८ जुलै) : कापसी बुजुर्ग स्थीत बाराद्वारी पोवारी परीसर मे अब्दुल रशीद नामक व्यापारी की A. R. Tredars नामक कबाडी का कारखाना है. इस कारखाने मे डिफेन्स का काफी स्क्रैप निलामी मे खरेदी किया गया है. उन स्क्रैप की गॅस कटर मशीन से कटींग करने का काम २ मजदुर …

Read More »

पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याला सर्वोच्च प्राधान्य – सुधीर मुनगंटीवार

संवेदनशीलपणे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 जुलै : संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसाच्या संततधारेमुळे पूर परिस्थिती अतिशय बिकट झाली. या पुराचा सर्वाधिक फटका गरीब कुटुंबाना बसला असून अनेकांच्या घरात पाणी घुसले. परिणामी त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे लागले. पावसाच्या पाण्याबरोबर नागरिकांच्या डोळ्यातही अश्रु …

Read More »

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबाबत कृषी अधिकारी यांना दिले निवेदन

  वर्धा प्रतिनिधी वर्धा:-सावली.शेतकऱ्यांनी पेरलेले विक्रांत सोयाबीन उगवले नसून कंपनीने आमची फसवणूक केली आहे. कृषी विभागाने त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरापाई द्यावी अशी मागणी वर्धा तालुक्यातील सावली गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी २७ जून रोजी तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग पंचायत समिती वर्धा तसेच जिल्हा कृषी अधीक्षक अनिल …

Read More »

व्हॉलीबॉल प्रशिक्षणासाठी निवड चाचणी 24 मार्च रोजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 मार्च : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत खेळाडू शोध मोहीम प्रक्रियेतून एप्रिल किंवा मे महिन्यात 16 वर्षांखालील मुलांचे व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिर शिवछत्रपती क्रीडा संकूल पुणे येथे आयोजित असून 20 दिवसांचे राहणार आहे. यात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक …

Read More »
All Right Reserved