चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस निरीक्षकांना व तहसीलदार यांना दिले निवेदन चिमूर तालुक्यातील समस्त रेती व मुरूम माफियांवर कारवाई करण्यात यावी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.०५/०२/२०२४ माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे नेते विनोद ढाकुणकर यांच्या अपघात प्रकरणी आरोपी सतिश जाधव यांना अटक करून त्यांची ईनोव्हा गाडी जप्त करून कारवाई करण्यात यावी.याकरिता …
Read More »वनविभागाची रेती माफियांवर धडक कारवाई – अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त
अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणारे जेसीबी वाहन जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात रेती माफिया बिनधास्त सर्रासपणे खुलेआम दैनंदिन राजाश्रय असल्यासारखे मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी जंगलातुन तसेच उमा नदी पात्रातून केली जात आहे. आताची ताजी घटना दिनांक. २४/०१/२०२४ ते २५/०१/२०२४ ला झीरे बाबु नावाच्या रेती माफिया व सहकारी सोनू धाडसे …
Read More »13 फेब्रुवारी रोजी आयटीआय मधील निरुपयोगी साहित्यांचा लिलाव
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रह्मपुरी येथील विविध व्यवसायातील निरुपयोगी, कालबाह्य झालेली निर्लेखित संयत्रे, साहित्य, उपकरणे आहे त्याच अवस्थेत विक्री करावयाचे आहे. याकरीता दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता लिलाव आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होण्यासाठी शासकीय …
Read More »जनावराची वाहतूक करणारा ट्रक हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस हद्दीतील घटना जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे वर्धा:-27/01/24 रोजी गुप्त माहिती दराकडून माहिती मिळाली की आजंती शिवाराकडून एक ट्रक एन.एच. 44 रोडवर जनावर भरून येत आहे. अशा माहितीवरून हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस स्टॉप पो. उप.नि. रमेश कुमार मिश्रा, पोहवा नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने.. पो. का.. भूषण भोयर, संदीप …
Read More »मराठा आरक्षण निर्णयामध्ये वंशावळी शपथपत्र सादर केल्यावर गृह चौकशीची काय गरज ? – महाराष्ट्र करनी सेना
सरसकट मराठा आरक्षणाचा निर्णय झालाच नाही जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:- सगे सोयरे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय घेतला होता हा निर्णय तो पूर्वी झाला आहे. आ.जय कुमार रावल याचा पुढाकाराने 2016-17 ला ब्लड रिलेशन चा …
Read More »चिमूरात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न
रिंगण सोहळा ठरले विशेष आकर्षण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूरच्या वतीने दिनांक २० व २१ जानेवारी रोजी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सवाची विविध कार्यक्रमांनी सांगता झाली.चावडी मोहल्ला चिमूर येथे दि. २० जानेवारीला सकाळी ६ वा. परिसर स्वच्छता व मूर्ती पूजन व घटस्थापना …
Read More »रामदेवबाबा यांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निषेध आंदोलन
रामदेवबाबा यांना अटक करा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दरम्यान मागील काही दिवसांपासून मिडिया मध्ये बाबा रामदेव यांची एक क्लिप व्हायरल होत आहे.ज्यामध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण समजून स्वतः ची पाठ थोपटून घेतात आणि ओबीसी समाजाची “ऐसी तैसी”उच्चारून ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे.त्यांच्या या कृत्यानंतर ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली …
Read More »शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास शिक्षक भारती कटीबद्ध नवनाथ गेंड
शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाराष्ट्रातील शिक्षकांच्या समस्या आमदार कपिल पाटील यांचे माध्यमातून शिक्षक भारती सोडवित आहे.पेन्शनचा प्रश्न,कमी पटाच्या शाळा बंद धोरण,विषयशिक्षकांचा सरसकट वेतनश्रेणीचा प्रश्न ल,१०-२०-३० आश्वासित प्रगती योजना, शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न, एकस्तरचा प्रश्न,आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न आदी प्रश्न प्राथमिक शिक्षक भारतीने सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन हे …
Read More »जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने खडसंगी बफर क्षेत्रातील पर्यटन जंगलात अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन सुरू
बफर वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी बफर झोन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर JCB ने जंगलामध्ये मोठं – मोठी खड्डे करून त्यातील मुरूम ट्रॅक्टर च्या सहाय्याने जंगल सफारी करीता तयार करण्यात आलेली रस्ते दुरुस्ती करीता पांढरा तसेच लाल मुरूम वापरला जात आहे. परंतु या …
Read More »क्रांतीभूमीत शिक्षणक्रांती व्हावी – ॲड.दिपक चटप
चिमूरात शिक्षणयात्रेतून उच्चशिक्षणावर संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-देशात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारी चिमूर ही क्रांतीभूमी आहे. या भूमीतून देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेवून देशविकासात योगदान द्यावे. क्रांतीभूमीत आता शिक्षण क्रांती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर ॲड.दीपक चटप यांनी केले. शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व विविध सामाजिक संस्थांच्या …
Read More »