नागपूर :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत केली.
Check Also
श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृह बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
तेली समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. बंटी भांगडिया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर …
आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेवगाव-पाथर्डी तालुका परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेवगाव मध्ये ‘खेळ पैठणी’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन आणि बक्षीस वितरण
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- दिनांक 15 ऑगस्ट वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे …