Breaking News

महाराष्ट्र

“शेअर मार्केटच्या एका बिग बुल” पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे पंधरा लाख रुपयांची खंडणी मागून गावठी कट्टा कानाला लावून दिली जीवे मारण्याची धमकी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 पाथर्डी ता. १८:- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगावच्या शेअर्स मार्केट चा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याची घटना तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात घडली असून या घटनेत फसवल्या गेलेल्या तरुणाचे नाव अनिरुद्ध मुकुंद धस वय 30 रा. …

Read More »

नागपुर येथे एन.जागतिक मानवाधिकार संघटना विदर्भ प्रदेश कार्यकारणीची सभा उत्साहात व प्रसंन्नचित्तात संपन्न

अन्यायाचे-अत्याचाराचे उच्चाटन करण्यासाठी व अनेक प्रकारचे शोषण थांबविण्यासाठी कार्य करुया-राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे विदर्भ प्रदेश सहसंघटक निलय झोडे यांच्याकडून,”भारतीय संविधानाच्या प्रती,पदाधिकाऱ्यांना भेट राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिजित सेज्वल,विदर्भ प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके,मेश्राम मॅडम यांचे सयुक्तीक मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/नागपुर:-एन.जागतिक मानवाधिकार संघटनातंर्गत पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण …

Read More »

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा

जिल्हाधिका-यांचे विभाग प्रमुखांना निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर – मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूसाठा नष्ट

स्थानिक गुन्हे शाखा व भद्रावती पोलिसांची संयुक्त कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दिनांक 17 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याकरिता चंद्रपूर पोलिस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी तसेच अवैध दारू निर्मिती होण्याची शक्यता नाकारता …

Read More »

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर – जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 36 हजार 314 मतदार  85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना घरून मतदानाची सोय  नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक कार्यान्वित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 : केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा …

Read More »

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान

प्रशासनाची सज्जता ; दोन्ही मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू जास्तीत-जास्त मतदान करून “मिशन डिस्टिंगशन” यशस्वी करूयात – जिल्हाधिकारी डॉ. इटनकर विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि.१६ :- नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून प्रशासनाची सज्जता झाली आहे. जिल्हा प्रशासनाने …

Read More »

‘मोऱ्या’ २२ मार्च २०२४ रोजी मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार

मराठी रसिकांसाठी पर्वणी : येत्या शुक्रवारी २२ मार्च २०२४ रोजी सामाजिक विषयाचे दोन चित्रपट ‘जन्मऋण’ आणि ‘मोऱ्या’ महाराष्ट्रात प्रदर्शित होणार मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखविणारा …

Read More »

‘जन्मऋण’चे गुपित २२ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात पहा

सुशिक्षित मराठी कुटुंबातील सत्यघटना दाखवायला दामिनी मालिका फेम लेखिका दिग्दर्शक कांचन अधिकारी सज्ज २५ वर्षानंतर पुन्हा पहा आभाळमायातील मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी काळजाला भिडणारा अभिनय मुंबई-राम कोंडीलकर मुंबई: लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे उर्फ कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण …

Read More »

प्रत्येक नागरिकांनी पाण्याचे संरक्षण करावे – समन्वयक अविल बोरकर-जलजागृती सप्ताहाला प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा दि.१४) – तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा वापर काटकसरीने करून शेती करावी. पाण्याचे नियोजन करतांना नागरिक व कर्मचाऱ्यांनी आपली योग्य भूमिका पाळली तर पाण्याची समस्या सुटेल तसेच पाणी प्रदूषण होणार नाही याची प्रत्येक नागरिक व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. कारण मानव हा पाण्याची निर्मिती करू शकत नाही …

Read More »

वरोरा उपविभागात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 मार्च : 13 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने वरोरा उपविभागात, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, पोलीस, एफ.एस.टी., एस.एस.टी., व्ही.व्ही.टी., व्ही.एस.टी. तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक वरोरा येथील तहसील कार्यालयात …

Read More »
All Right Reserved