jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- दिनांक 16/05/2025 रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ मासीक मिटिंग चे अध्यक्ष:- अशासकीय सदस्य:- प्रा. उदयकुमार शरदचंद्र अग्निहोत्री सर, यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली. या मिटिंग मध्ये विवीध विषयांन्वरती चर्चा करण्यात आली असुन काही विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. पुढील विषयांना मंजुरी देण्यात आली. गो शाळा दत्तक घेणे, तसेच शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविणे, रिक्षा भाडे विषयी निवेदन देणे, तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र मार्गदर्शक बॅनर तयार करणे, शासकीय व अशासकीय कार्यालयात ग्रामीण भागांच्या गावामध्ये बॅनर लावणे. जेणेकरून लोकांना मार्गदर्शना साठी सोईचे होईल. व प्रचार प्रसार होईल. व ग्राहकांच्या समस्या लवकर सुटतील.
असे विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली असुन काही विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. ह्या मासीक मिटिंगला उपस्थित अशासकीय सदस्य:-नानासाहेब कैलास महाजन सर, तालुका अध्यक्ष:- दादा साहेब राजेश गुजराथी सर, संघटक:- भाऊसाहेब अनिल बारी सर, तालुका सचिव:- अण्णा साहेब, भुपेंद्र गुजराथी सर, सचिव:- आप्पा साहेब,घन:शाम वैद्य सर , प्रबोधन मंत्री:- नाना साहेब, भालचंद्र साळुंखे सर, ग्रामीण प्रबोधन मंत्री:- प्रा. दादा साहेब, यशवंतराव बोरसे सर, प्रसिद्धी प्रमुख:- डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे, सदस्य:- दादा साहेब मुकेश बडगुजर सर, सदस्य:- ताई साहेब, सौ.इंदिरा सोनवणे मॅडम, सदस्य:- आक्का साहेब, सौ.पुजा पाटील मॅडम. सर्व पदाधिकारी यांनी सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. आणि सर्व काही खेळीमेळीच्या वातावरणात मिटिंग संपन्न झाली.
डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे.
मो.नं.9075589384