शेतकऱ्यांना दिलासा : प्रफुल पटेल यांचा केंद्र सरकारकडे पत्रव्यवहारानंतर पाऊल रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० रोजी संपली. मात्र अद्याप पूर्व विदर्भात ८० लाख क्विंटलहून धान शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत खा. प्रफुल पटेल यांनी मुदतवाढ मिळण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चर्चा केली होती. तसेच केंद्र सरकारकडे …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानभरपाईचा तात्काळ मोबदला देण्यात यावा
जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चिमूर विधानसभेच्या चिमूर,नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही, वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवडीखालील धान,सोयाबीन, तुवर सर्व पिकांचे मावा तुडतुडा व अन्य रोगांच्या प्रादुर्भावात पूर्णतः नष्ट झाल्याचे आमदार भांगडीया यांच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात शेती बांधाच्या दिनांक ३०,३१अक्टोंबर २०२० च्या दौऱ्यात दिसले. अलीकडे कोरोना १९ स्थितीत …
Read More »सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी धान्य तारण योजनेचा लाभ घ्यावा
– जिल्हा उपनिबंधक अजय कडू नागपूर, दि.22 : सोयाबिन हे स्वपरागसिंचीत पीक असून राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 ते 3 वर्षापर्यंत वापरता येते. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यापासून उत्पादीत होणारे …
Read More »शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन
नागपूर, दि.22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधारकार्ड प्रमाणीकरण केलेले नाही त्यांनी योजनेचा लाभ मिळण्याकरीता तात्काळ आपले आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे. नागपूर जिल्हयातील शेतीपीककर्ज वाटप करणाऱ्या सर्व बँकांनी शासनाच्या पोर्टलवर एकूण 50 …
Read More »तलाठ्यानी सात बारा वर पीक पेरा नोंद करण्याची मागणी
राजू देवतळे यांच्या नेतृत्वात एसडीओ संकपाळ यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आपल्या शेतीतील पीक पेरा ची नोंद करणे आवश्यक असल्याने तलाठी वर्ग सन २०-२१ मधील पीक पेरा नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार भांगडीया यांच्या …
Read More »किसानो के समर्थन में आज मानवाधिकार पार्टी करेंगी चक्का जाम आंदोलन
नागपुर :- केंद्र सरकार द्वारा लोकसभा एवं राज्यसभा में पास किए गए कृषी विधेयक बिल दरसल ये किसान विरोधी बिल होने का आरोप लगाते हुए इंडियन नेशनल मानवाधिकार पार्टी द्वारा शुक्रवार 25 सितंबर को चक्का जाम आंदोलन किया जाएगा! आंदोलन की शुरुआत सुबह 10 बजे झिरो माईल चौक से शुरू …
Read More »आम आदमी पार्टी तर्फे शेती विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी
शेतकरी विरोधी कायदे केंद्राने मागे घ्यावेत- देवेंद्र वानखेड़े केंद्राने असंविधानिक पद्धतीने शेतकरी विरोधी बिल पास केले- जगजीत सिंघ केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याने उद्योगपतींचा फायदा होणार, शेतकऱ्यांचा नाही- अशोक मिश्रा शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्याची कोणतीही गॅरेंटी नाही- कविता सिंघल नागपुर :- आम आदमी पार्टी ने आरोप केले की, देशभरातील शेतकरी …
Read More »मानावाधिकार पार्टी द्वारा किसान विरोधी कानून को रद्द करने की मांग
जिल्हाधिकारी के माध्यम से प्रधानमंत्री को भेजा निवेदन नागपुर :- लोकसभा एव राज्यसभा में पास किया गया किसान बिल यह पुरी तरह किसान विरोधी होने का आरोप लगाते हुए किसान विरोधी कानून को रद्द करने हेतु इंडियन नेशनल मानवाधिकार पार्टी के वरिष्ठ पदाधिकारीयो ने प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी को नागपुर जिल्हाधिकारी …
Read More »संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा
पालकमंत्री शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील का ? जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासुन संपुर्ण युरिया खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे असे असुन धान उत्पादक शेतकरी युरिया खत न मिळाल्याने हवालदिल झाला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना या वेळात,धान पिकांच्या पोषणासाठी व अधिक उत्पादनासाठी युरिया खताची आवश्यकता असते …
Read More »केंद्रीय पथकाकडून नागपूर जिल्हयातील पूरग्रस्त भागाची पाहणी
शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा ; भरीव मदतीची मागणी नागपूर दि. 11 : गेल्या महिण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आज केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले. …
Read More »