लसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन नागपूर, ता. ८ : मागील वर्षी कोरोना हा विषाणू आपल्यासाठी नवीन होता. संसर्गजन्य असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि हातांची स्वच्छता ह्या नियमांचे पालन हाच उपाय आपल्याकडे होता. आता त्याच्या जोडीला कोरोना प्रतिबंधात्मक लस …
Read More »विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद
‘विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद नागपूर, ता. ८ : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. मनपातर्फे विविध क्षेत्रात …
Read More »बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा जिल्हाधिकारी 0712-2562668 व 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा कॉल सेन्टर क्रमांक २४ तास कार्यरत राहणार
नागपूर दि 7 जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे.तेथील नागरीकांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड,आयसीयु बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर)निर्मीती करण्यात आली आहे, याचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. समन्वय कक्षातील …
Read More »मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई
मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (६ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ४५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात …
Read More »नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत
नारा जैवविविधता उद्याननिर्मितीत स्थानिक रोजगारांना प्राधान्य द्यावे – पालकमंत्री डॉ नितीन राऊत नागपूर, दि. 5 : नारा जैवविविधता उद्यानामुळे शहरालगतच निसर्गभ्रमंतीची संधी नागपूरकरांना प्राप्त होणार असून प्रस्तावित उद्यान निर्मिती कार्यामध्ये स्थानिक रोजगारांना विशेष प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली. नारा जैवविविधता उद्यान निर्मितीबाबत …
Read More »राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण 82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर मुख्य सचिवांकडून लसीकरणाचा आढावा
मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व …
Read More »सुधारित एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये : पालकमंत्री खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांची भेट
नागपूर दि .5 विदयुत क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर आहेत.कोरोना काळात विदयुत विभागाने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे एकही वीज कर्मचारी लसीपासून वंचीत राहू नये .सर्वानी लसीकरण करून आपले व समाजाचे कोविडपासून रक्षण करावे ,असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले. खापरखेडा व कोराडी येथील लसीकरण केंद्राना पालकमंत्र्यांनी आज …
Read More »दहा झोन अंतर्गत ५१ नवीन लसीकरण केंद्र होणार सुरू होणार
नागपूर, ता.०५ : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हादवे यासाठी मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकुण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित आहेत. यापैकी १० लसीकरण केंद्र सोमवार (ता. ५) पासून सुरू करण्यात आले. २६ केंद्रांवर नियोजित मनुष्यबळ, डेटा एंट्री …
Read More »मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१४४ व्यक्तिं विरुध्द कारवाई
मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१४४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (५ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ५४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. …
Read More »अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळावे म.न.पा. आयुक्तांचे आवाहन नागपूर, ता. १ :
अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळावे म.न.पा. आयुक्तांचे आवाहन नागपूर, ता. १ : नागपूरात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामासाठी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. विविध भागातील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. …
Read More »