Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

नेरी येथील एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी येथील एम एस इ बी कर्मचारी हे कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत बिलधारकांची घरघुती वीज जोडणी कापत आहेत. पूर्वसूचना तर दूरच, घरी कोणी हाजर नसताना सुद्धा हे कर्माचारी वीज कापणी चे काम करीत आहेत. एखादा गरीब व्यक्ती ज्याने आर्थिक अडचणीमुळे वीज बिल …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर सिंदेवाही :- पळसगांव वनपरिक्षेत्र मधील पिपर्डा वनपरिसरात कक्ष क्र. ५६३ मध्ये घडली घटना, सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील एक तरुण शेतकरी आपली स्वतःची (जनावरे) गुर चराईला गावाजवळच्या शेतीला लागुन असलेल्या जंगल परिसरात नेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला, या हल्यात खांडला येथील …

Read More »

चिमूर युवक काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयावर बेरोजगारी समस्सेबाबत केंद्र सरकारवर, मोदी सरकारवर हल्ला बोल

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोज शुक्रवारला उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय चिमूर येथे देशात वाढलेली बेरोजगारी या समस्सेबाबत युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्री निवास तसेच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे साहेब यांचे आदेशानुसार ठरल्याप्रमाणे अविनाशभाऊ वारजूकर, माजी आमदार तथा माजी खनिकर्म मंत्री महाराष्ट्र …

Read More »

पिडित तरुणीचा विनयभंग प्रकरणी तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 विषेश -प्रतिनिधी आरमोरी :- आई-वडील घरी नसल्याची संधी साधून ३ आरोपींनी एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना दिनांक १४ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल या गावात घडली. फिर्यादी व पीडित तरुणीने आरमोरी येथील पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी ३ आरोपीला अटक केली असून यात …

Read More »

गणेश विसर्जनाच्या तयारीची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर, ता. १८ :- अनंत चतुर्दशीला म्हणजेच रविवार १९ सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे विसर्जन होत आहे. यावर्षी नागपूर शहरातील तलावांत मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. तलावाच्या शेजारी तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडातच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मनपातर्फे करण्यात आलेल्या तयारीची पाहणी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवस दिनी काँग्रेस पक्षातर्फे – रोजगार दो हल्लाबोल आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : – केंद्र सरकारने सुशिक्षित बेरोजगारास दिलेल्या वचनाची पूर्ती न करता देशातील तरूणांची बेकारीची समस्या वाढविण्याचा घाट रचून तरुणांच्या आयुष्याची वाट लावली असे चित्र सर्वत्र दिसून येत असून सुद्धा या केंद्र सरकारला जाग येत नाही. म्हणून दिनांक १५/०२/२०२१ ला राष्ट्रीय बेरोजगार दिनानिमित्य शिवानी विजय …

Read More »

कोविडमुळे पती गमावलेल्या महिला व अनाथ मुलांनी विशेष सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी

“असहाय्य नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन” नागपूर दि. 17 :- कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिला व अनाथ बालकांना विशेष सहाय्य योजनेतून अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यातील जवळपास चारशे सेतू केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.कोरोना संकटात गरीब कुटुंबातील कर्त्या …

Read More »

बलात्कार पिडीत युवतीने गळफास घेऊन केली आत्महत्या

प्रतिनिधी / नागपूर नागपूर : – एका १७ वर्षीय बलात्कार पीडित युवतीने नागपुरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित युवती ही ११ व्या वर्गात शिकत होती. विकास बुजाडे नावाच्या तिच्या नातेवाईकने फूस लावून तिची फसवणूक करून बंगळुरूला घेऊन गेला. लग्नाचे …

Read More »

हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीला केली अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर रासा :- निलेश चौधरी हा युवक दिनांक २७ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता व त्याचा मृतदेह दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास रासा जवळील फुलोरा जंगल परिसरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे निलेशची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता. पोलीसांना …

Read More »

मंत्री सुनील केदार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह, भद्रावती येथे आगमन, सकाळी 10 वाजता सेलिब्रेशन हॉल, भद्रावती …

Read More »
All Right Reserved