मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी शनिवारीला चिमूर नगरीत येणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीज मध्ये वेगवेगळे पात्र साकारलेली व महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांची अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे चिमूर नगरीत आगमन. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक …
Read More »अडीअडचणीत धावून येणाऱ्या अब्दुल शेख यांना गावागावातून बहिणीकडून रक्षाबंधन
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेस चे युवक नेते अब्दुल हफिज शेख यांना कुकाणा, तरवडी, नांदूर शिकारी, पाथरवाले, चिलेखनवाडी, अंतरवाली या सह अनेक गावातील बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन केले, अब्दुल शेख यांनी तालुक्यातील विविध समस्या सोडविल्या असून कुकाणा येथे कार्यालयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म …
Read More »मुख्यमंत्र्यांसह खा.सुप्रिया सुळेंना शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चितीबरोबर दर्जेदार शेतरस्त्यांसाठी मागणी~ शरद पवळे (महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)
शासन निर्णयाबरोबर हायकोर्टाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन झाल्यास शेतरस्त्यांपासून कोणीही वंचीत राहणार नाही-पवळे विशेष प्रतिनिधी-पारनेर पारनेर :- ग्रामीण भागात शेतीची होणारी तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यामुळे शेतरस्त्यांची मोठी गरज शेतकऱ्यांना भासत असून शेतकऱ्यांचे वास्तव्य शेतात असल्यामुळे मशागतीसाठी लागणारी यंत्रसामग्री शेतात होणारे दळणवळण शेती पूरक व्यवसाय करणे धोक्यात आले असून पाण्याप्रमाणे शेतरस्ता महत्त्वाचा …
Read More »अड्याळ येथे सुप्रीम कोर्टाने एससी एसटी उपवर्गीकरण बाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात भर पावसात भव्य मोर्चा
व्यापारी प्रतिष्ठान ,शाळा, कॉलेज बंद ठेवून शंभर टक्के दिला प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) – दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोज बुधवार ला दुपारी 12 वाजता संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उपवर्गीकरण व अनुसूचित जाती, जमाती यांना क्रिमिअर अट लागू करा याबाबत …
Read More »महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमांची अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे प्रथमच चिमूर क्रांती भुमीत होणार आगमन
२४ ऑगस्टला रक्षाबंधन कार्यक्रमात आमदार बंटी भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीज मध्ये वेगवेगळे पात्र साकारलेली व महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांची अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे प्रथमच चिमूर क्रांती भुमीत होणार आगमन. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका चिमूर च्या …
Read More »प्राचीने, अंध विद्यार्थ्यांच्या हातावर बांधली, प्रेम, विश्वास आणि अतूट बंधनाची डोर
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- गांधी विचार मंच, संस्कार चळवळ व समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकिय अंध विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. वामन तुरिले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकिय अंध विद्यालयाचे अधिक्षक एस.एन.बारई, संस्कार चळवळचे सक्रिय कार्यकर्ते …
Read More »मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
परिवहन महामंडळाच्या वतीने 22 व 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ …
Read More »रोटरी क्लब तर्फे पोलिस स्टेशन चिमूर येथे रक्षाबंधन उत्सव साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला रोटरी क्लब चिमूर तर्फे पोलिस बांधवांना पोलीस स्टेशन चिमूर येथे रोटरी क्लब परिवारातील महिला सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला. बहीण भावाचे पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन, रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ …
Read More »चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या (NSCSTI) मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीकरीता उत्कृष्ट थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या नागरी सेवा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेची दखल घेऊन क्षमता निर्माण आयोगाने ही मान्यता प्रदान केली आहे. ज्यामुळे वन …
Read More »शेवगाव शहरात रस्ते अपघातात दोन बळी
अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव :- सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील आठवडे बाजार बाजार भरविण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध आहे तरीही बाजार रस्त्यावर व डिव्हायडरवर भरतो त्यातच आवाक्याच्या बाहेर गेलेली बेशिस्त ट्रॅफिक कोणत्याही चौकात सिग्नल नाही संपूर्ण रस्त्याला अतिक्रमण करून राजकीय मंडळीच्या वरद हस्ताने सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या राजरोसपणे चालू असलेल्या …
Read More »